Tags :राजकोट किल्ल्यावर ठाकरे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की …

कोकण

राजकोट किल्ल्यावर ठाकरे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की …

सिंधुदुर्ग, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात मालवण राजकोट येथे कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आलेले शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि खासदार नारायण राणे यांच्या समर्थकात आज जोरदार धुमचक्री उडाली . एकमेकांना धक्काबुक्की करत दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला. यात एक पोलीस अधिकारी आणि एक महिला जखमी झाली आहे. त्या ठिकाणी उग्र तणावाचे स्वरूप प्राप्त झाले […]Read More