Tags :मुळशी पॅटर्न २ आणि धर्मवीर २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मनोरंजन

मुळशी पॅटर्न २ आणि धर्मवीर २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :तरडे पॅटर्नच्या चित्रपटांचे चाहते असणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार प्रविण तरडे यांनी आज पुणे येथे  महाराष्ट्र किंग आणि क्विन contest २०२३ या कार्यक्रम प्रसंगी मुळशी पॅटर्न २ आणि धर्मवीर २ हे दोन्ही चित्रपट लवकरच प्रदर्शित करणार असल्याचे घोषित केले. मुळशी पॅटर्न या चित्रपटात मुळशी तालुक्यातील […]Read More