Tags :मुलींच्या रिलेच्या विजेतेपदासह महाराष्ट्राची सोनेरी सांगता

Featured

मुलींच्या रिलेच्या विजेतेपदासह महाराष्ट्राची सोनेरी सांगता

भोपाळ, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुलींनी चार बाय चारशे मीटर रिले शर्यतीत मिळवलेल्या विजेते पदासह महाराष्ट्राने येथील ॲथलेटिक्स शेवटच्या दिवसाची सांगता केली. त्याखेरीज महाराष्ट्राला आज महेश जाधव याने लांब उडीत रौप्य पदक, श्रावणी देसावळे हिने उंच उडीत रौप्य पदक तर रिया पाटील तिने ८०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवून दिले. महिलांच्या रिले शर्यतीत ईशा जाधव, […]Read More