Tags :मायक्रोवेव्हमधल्या झट्पट सुरळीच्या वड्या

Lifestyle

सुरळी वडी बनवा झटपट

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ५ मिनिटे लागणारे जिन्नस:  वड्यांसाठी:१ कप डाळिचे पीठ१ कप दही२ कप पाणीचवीनुसार मीठ१/४ चमचा हळदचिमुट्भर हिंग१/४ चमचा किसलेलं आलं फोडणीसाठी:तेलमोहरीहिंगकढीपत्ताबारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यातीळ सजावटीसाठीबारीक चिरून कोथींबीरताज्या नारळाचा चव. क्रमवार पाककृती:  १. एका मायक्रोवेव्हमध्ये चालणार्‍या भांड्यात वड्यांसाठी लागणारं सामान एकत्र करणे२. विस्क किंवा हँड मिक्सरने एकजीव करणे३. […]Read More