Tags :महाबीज-बियाणे

Featured

Mahabeej Seeds: शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात प्रमाणित महाबीज बियाणे उपलब्ध

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या राज्यातील शेतकरी खरिपाच्या पेरणीच्या तयारीत आहेत. काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात प्रमाणित महाबीज बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे बियाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत भात, तूर, हरभरा, बाजरी आणि सोयाबीन पिकांसाठी अनुदानित […]Read More