Tags :भाजीपाला-उत्पादक

ऍग्रो

शेतकऱ्यांसाठी इशारा! कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले, या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर…!

नवी दिल्ली, दि. 01 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय कृषी संशोधन संस्थेने (IARI) शेतीसाठी सूचना जारी केल्या आहेत. साप्ताहिक हवामानावर आधारित शेतीविषयक हा सल्ला 05 सप्टेंबरपर्यंत आहे. कृषी भौतिकशास्त्र विभागाच्या कृषी शास्त्रज्ञांच्या मते, भाजीपाला कापणी आणि इतर कृषी कामे करताना मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. आगामी काळात पावसाची शक्यता लक्षात घेऊन सर्व भाज्या, कडधान्य पिके, […]Read More