Tags :बैसाखी-महोत्सव

ऍग्रो

पंतप्रधान मोदी यांनी बैसाखी महोत्सवावर परिश्रम घेतलेल्या शेतकऱ्यांचे केले कौतुक

नवी दिल्ली, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi )यांनी आज बैसाखी महोत्सवावर परिश्रम घेतलेल्या शेतकऱ्यांचे कौतुक केले. मंगळवारी पंजाबमध्ये साजरा होणाऱ्या उत्सवात ‘बैसाखी'(Baisakhi) या निमित्ताने सह नागरिकांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की हा निसर्ग आणि कष्टकरी शेतकर्‍यांसाठी हा उत्सव महत्त्वाचा आहे. या संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट केले की, […]Read More