Tags :बेरोजगारी

राजकीय

मुंबईच्या सभेत महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यांवर पंतप्रधान मोदींनी बोलावे !

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून सरकारी पैशांतून जाहिरातबाजी केली जात आहे, ही जनतेच्या पैशांची लूट आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊन ६ वर्षे झाली, त्याचे काय झाले? यावर मोदींनी बोलावे तसेच महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या […]Read More

Featured

…अन्यथा अर्थव्यवस्था रुळावर येणे कठीण

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाच्या एकूण निर्यातीत वाढ, औद्योगिक उत्पादनात सुधारणा आणि कृषी उत्पादनांच्या परदेशी निर्यातीत वाढ झाल्याच्या चांगल्या वृत्तांनंतरही नोकऱ्यांच्या आघाडीवरील संकट कायम आहे. देशातील बेरोजगारीचा दर (unemployment rate) 7.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरी भागात बेरोजगारीचा दर 9.1 टक्के आणि ग्रामीण भागात 6.6 टक्के झाला आहे.   बेरोजगारी मागणीच्या वाढीतील मोठा अडथळा […]Read More

Featured

कमी झाली बेरोजगारी: मार्चमध्ये बेरोजगारीचा दर घटला

नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिड (Covid-19) संसर्गाच्या आथिर्क वर्ष 2020-21 ने जाता जाता रोजगाराच्या (Employment) आघाडीवर एक चांगली बातमी दिली आहे. गेल्या महिन्यात, देशात बेरोजगारीची (Unemployment) पातळी घसरून 6.52 टक्के झाली, म्हणजे 10,000 कामगारांपैकी 652 कामगार बेरोजगार होते. फेब्रुवारीमधील बेरोजगारीचा आकडा 6.90 टक्के होता. व्यवसाय आणि आर्थिक संशोधन संस्था सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन […]Read More