Tags :पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या ‘चावडी’वर रंगणार अघोषित आणीबाणीची चर्चा

Breaking News

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या ‘चावडी’वर रंगणार अघोषित आणीबाणीची चर्चा

ठाणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या वतीने ‘चावडी’ हा एक नवा सार्वजनिक मंच सुरू करण्यात येणार आहे. चावडीच्या पहिल्याच कार्यक्रमात भारतीय लोकशाहीच्या अस्तित्वाबाबत म्हणजेच ‘अघोषित आणीबाणी’बाबत विचारवंतांची व्याख्याने होणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा तथा ज्येष्ठ कवयित्री व लेखिका प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी दिली. पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान आयोजित ‘चावडी’चे […]Read More