Tags :निती आयोगाकडून एमएमआर विकास अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

राजकीय

निती आयोगाकडून एमएमआर विकास अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी निती आयोगाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द करण्यात आला. मुंबईचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) पाच वर्षांत दुप्पट करण्यासाठी सात विविध क्षेत्रांवर निती आयोगाने लक्ष केंद्रीत केले आहे.राज्याचा विकास हा दळणवळण आणि संपर्कांच्या पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो […]Read More