Tags :नायरमध्ये सुरू होणार शस्त्रविद्या कौशल्य प्रयोगशाळा

महानगर

नायरमध्ये सुरू होणार शस्त्रविद्या कौशल्य प्रयोगशाळा

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉक्टरला शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्लास्टिक किंवा रबराच्या मॉडेलवर सराव करावा लागतो. त्यानंतर वरिष्ठ डॉक्टरांच्या हाताखाली काम करून शस्त्रक्रिया करण्याचे शिक्षण घ्यावे लागते. यामुळे शस्त्रक्रियेमध्ये पारंगत होण्यासाठी डॉक्टरांना फार वेळ लागतो. मात्र नायर रुग्णालयामध्ये सुरू करण्यात येणाऱ्या शस्त्रविद्या कौशल्य प्रयोगशाळेमुळे (सर्जिकल स्किल लॅबोरेटरी) वैद्यकीय शिक्षण घेणारे […]Read More