Tags :तोफखाना दलाचे शत्रूच्या उरात धडकी भरविणाऱ्या सामर्थ्याचे प्रदर्शन

Breaking News

तोफखाना दलाचे शत्रूच्या उरात धडकी भरविणाऱ्या सामर्थ्याचे प्रदर्शन 

नाशिक , दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  देवळाली फिल्ड फायरिंग रेंज येथे झालेल्या तोफखाना प्रात्यक्षिकात भारतीय तोफखाना दलाच्या विविध तोफांनी कित्येक किलोमीटर असणाऱ्या डोंगराच्या कुशीतील लक्षावर अचूक मारा करीत भारतीय तोफखाना दलाच्या युद्ध सज्जतेचे दर्शन घडविले.   भारतीय तोफखाना दलाच्या स्कूल ऑफ आर्टिलरी अर्थात तोफखाना प्रशिक्षण केंद्रामार्फत आयोजित या युद्धसरावा दरम्यान तोफखाना दलातील विविध तोफांबरोबर […]Read More