Tags :टाळेबंदी

Featured

भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगतीच्या मार्गावर; टाळेबंदीमुळे लागू शकतो धक्का –

नवी दिल्ली, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) (International Monetory Fund ) म्हणणे आहे की भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) वेगाने प्रगतीच्या मार्गावर आहे. परंतू कोरोना (corona) संसर्गाचे पुन्हा वाढणारे रुग्ण लक्षात घेऊन लागू होणार्‍या टाळेबंदीमुळे सुधारणेला धक्का बसू शकतो. आयएमएफचे प्रवक्ते गॅरी राईस यांनी एका परिषदेत सांगितले की कोरोना साथीच्या धक्क्यातून सावरलेली भारतीय अर्थव्यवस्था […]Read More