Tags :ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे निधन

ट्रेण्डिंग

ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे निधन

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे (वय ९६) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. कोठारे यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी जेनमा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे. अंबर कोठारे यांचा जन्म १४ एप्रिल १९२६ […]Read More