Tags :जीएसटी भरपाई

Featured

राज्यांकडून जीएसटी भरपाई मूदत वाढवण्याची मागणी

नवी दिल्ली, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यांनी जीएसटी भरपाई (GST compensation) उपकर व्यवस्था आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्याची मागणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली. त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये केंद्राचा हिस्सा वाढवण्याची मागणी राज्यांनी अर्थमंत्र्यांकडे केली. राज्यांनी सांगितले की, कोरोना साथीमुळे त्यांच्या महसुलावर वाईट परिणाम झाला आहे. एकसमान राष्ट्रीय कर प्रणाली, जीएसटी स्वीकारल्यानंतर, व्हॅट सारखा स्थानिक कर […]Read More

Featured

राज्यांना दिल्या जाणार्‍या जीएसटी भरपाईचा कालावधी वाढू शकतो

नवी दिल्ली, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोविड -19 (Covid-19) संकट काळात राज्यांच्या महसूल आणि जीएसटी संकलनात कमतरता आली आहे. या दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज एस बोम्मई यांनी केंद्राकडे राज्यांना जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) भरपाई (GST Compensation) देण्याचा कालावधी 2022 च्या पुढे आणखी तीन वर्षांसाठी वाढवण्याची विनंती केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर […]Read More