Tags :जायफळ आणि केशर असलेले मसालेदार दूध

Lifestyle

जायफळ आणि केशर असलेले मसालेदार दूध

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गरम केशर दूध खूप छान लागते 3 ग्लास दूध 1 चिमूटभर केशर 5 चमचे साखर 1/2 चमचा जायफळ पूड प्रथम एक चमचाभर गरम दुधामध्ये केशर घालून ते दोन मिनिटे झाकून ठेवावे मग बाकी दूध मोठ्या भांड्यात घेऊन त्यात साखर घालावी व मंद गॅसवर उकळत ठेवावे व त्यामध्ये वरील केशरचे दूध मिक्स करावे […]Read More