Tags :जल आणि पर्यावरण संवर्धनाबाबत अधिकतर संशोधन कपाटबंद

पर्यावरण

जल आणि पर्यावरण संवर्धनाबाबत अधिकतर संशोधन कपाटबंद

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शास्त्रज्ञ पाण्याचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संरक्षण कसे करायचे याचा अभ्यास करत असल्याचे आपण संशोधनात वाचले आहे. ‘जल आणि पर्यावरण संवर्धनाबाबत आतापर्यंत झालेले अधिकतर संशोधन कपाटबंद आहे. सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून विद्यापीठांनी ते खुले करावे. या संशोधनाची छाननी, निष्कर्ष जाणून घेण्यासाठी स्वतंत्र समित्यांची नियुक्ती करावी. आज  तज्ज्ञ डॉ.राजेंद्रसिंह राणा यांनी शिवाजी […]Read More