Tags :‘जनजागर यात्रा…सावित्रीच्या लेकींचा…’ या यात्रेचा आरंभ…

महाराष्ट्र

‘जनजागर यात्रा…सावित्रीच्या लेकींचा…’ या यात्रेचा आरंभ…

पुणे, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आयोजित महागाई व बेरोजगारी विरोधात ‘जनजागर यात्रा…सावित्रीच्या लेकींचा…’ या यात्रेचा आरंभ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आला. या जागर कार्यक्रमातून तुम्ही गावोगावी जाऊन इथला शेतकरी कष्ट करतोय, उत्पादन वाढवतोय हे सांगणार आहात याचा आनंद आहे पण सामान्य माणसाच्या […]Read More