Tags :खस्ता मूगडाळ कचोरी बनवा घराच्या घरी

Lifestyle

मूगडाळ कचोरी बनवा घराच्या घरी

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वप्रथम मुगडाळ २ तास पाण्यात भिजवून घ्या. भिजवतानाच आधी डाळ नीट धुवून साफ करून घ्या, आणि मगच भिजवा. २ तास झाल्यानंतर डाळ नीट निथळून घ्या, सर्व पाणी काढून घ्या, आणि मिक्सरवर फक्त आठ सेकंद फिरवा. डाळ अर्धवट तुटलेली अशी पेस्ट असायला हवी. Make halwai-like crispy, crispy moong dal […]Read More