Tags :खताचा काळाबाजार करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर गुन्हे दाखल

ऍग्रो

खताचा काळाबाजार करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर गुन्हे दाखल

पालघर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालघर जिल्ह्यात खरीप हंगामाची सुरुवात होत आहे. Kharip season is starting in Palghar district. त्या अनुषंगानं पालघर जिल्हा प्रशासनाकडून जिल्हयातल्या सर्व कृषि सेवा केंद्राची तपासणी करण्यात आली. यादरम्यान दोषी असलेल्या २ कृषी सेवा केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसचं एका कृषि […]Read More