Tags :कुणकेश्वर येथे दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी..!

Featured

कुणकेश्वर येथे दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी..!

सिंधुदुर्ग, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर येथे तीन दिवसीय कुणकेश्वर यात्रोत्सव सुरू आहे. दिवसभर भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी सुरू होती. रात्री ह्या गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली . मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने अक्षरशः फुलुन गेला. दरम्यान पोलीस प्रशासनआणि कुणकेश्वर मंदिर ट्रस्टने दर्शन रांगेची चोख व्यवस्था ठेवली आहे […]Read More