Tags :किमान-समर्थन-मूल्य-योजनेंतर्गत

ऍग्रो

MSPवर खरीप पिकांची खरेदी सुरू, कोट्यावधी शेतकर्‍यांना लाभ ! 

नवी दिल्ली, दि.11  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खरीप पिकांची खरेदी प्रक्रिया सरकारद्वारा शेतकर्‍यांकडून किमान आधारभूत किंमतीत केली जात आहे. सध्याच्या एमएसपी(MSP) योजनेनुसार खरीप सत्र (KMS) 2020-21 दरम्यान होत आहे. खरीप 2020-21 साठी धान धान्य खरेदी सुरळीत सुरू आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, तामिळनाडू, चंडीगड, जम्मू-काश्मीर, केरळ, गुजरात, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश, […]Read More