Tags :कवाडेंशी जवळीक

Featured

कवाडेंशी जवळीक, आठवले रुसले

चंद्रपूर, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जोगेंद्र कवाडे Jogendra Kawade यांच्या पिरिपाचा महायुतीत समावेश केल्याविषयी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली असून यासंदर्भात आमच्याशी विचारविमर्श करायला हवा होता अशी भूमिका मांडली आहे.Kavade, Athavale मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत जोगेंद्र कवाडे यांच्या पिरीपा पक्षाच्या युतीची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात दाखल झालेल्या केंद्रीय […]Read More