Tags :आप’चा भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न

Breaking News

आप’चा भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न

मुंबई, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आम आदमी पक्षाच्या वतीने महाराष्ट्र व कोकण विभागाच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात मोठया उत्सात पार पडला. या मेळाव्यात नवी मुंबई, ठाणे, पनवेल,कल्याण-डोंबिवली, मीरा भायंदर, वसई-विरार, उल्हासनगर, बदलापूर-अंबरनाथ, रायगड, वांगणी इत्यादी भागातील सर्वसामान्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मेळाव्यातुन आप राष्ट्रीय कार्यकारणी, तसेच महाराष्ट्र […]Read More