Tags :आज ५ एप्रिल. राष्ट्रीय सागरी दिवस. त्यानिमित्ताने –

पर्यटन

समुद्री व्यापार आणि प्राचीन भारत

मुंबई, दि. 5 (जाई वैशंपायन) : सागरसफरी आणि सागरी व्यापार या संकल्पना प्राचीन भारताला सुपरिचित होत्या. लोथल येथे सापडलेल्या सिंधू संस्कृतीच्या खाणाखुणा आणि प्राचीन काळी अनेक देशांत पोहोचलेल्या भारतीय वस्तू त्याची साक्ष देतात. प्राचीन भारताचा सागरी व्यापार दक्षिण अमेरिकेतील देशांशी चाले. इजिप्तच्या ज्या बंदरात थांबून या नौका पुढे जात, तेथे संशोधनात काळे मिरे सापडले. हे […]Read More