Tags :अर्थमंत्री निर्मला सीतारामन

अर्थ

कोरोना विषाणूमुळे जीडीपी 9.57 लाख कोटी रुपयांनी घसरला

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले की, कोरोना विषाणूचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. साथीमुळे 2020-21 या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी 9.57 लाख कोटी रुपयांनी घसरला आहे. अर्थमंत्र्यांनी लोकसभेत ही माहिती दिली. अर्थमंत्र्यांनी (Finance Minister Nirmala Sitharaman) सांगितले की, बँकांनी एमएसएमई क्षेत्रासाठी इमर्जन्सी […]Read More