Training of Syrian Soldiers from Russia
Featured

रशियाकडून सीरियाच्या भाडोत्री सैनिकांना प्रशिक्षण

कीव्ह, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान (रशिया युक्रेन वॉर) आरोप-प्रत्यारोपांच्या फेर्‍याही सुरू आहेत. सीरीयाच्या भाडोत्री सैनिकांना (Syrian Soldiers) प्रशिक्षण देण्यासाठी रशियाने (Russia) युक्रेनच्या सीमेवर तळ उभारल्याचा युक्रेनचा दावा आहे. […]

Russia on International Space Station
Featured

रशियाकडून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक उडवून देण्याची धमकी

मॉस्को, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रशियावरील (Russia) पाश्चात्य निर्बंध आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (International Space Station) कोसळण्यास कारणीभूत होऊ शकतात असा इशारा रशियाची अंतराळ संस्था रॉस्कॉस्मॉसच्या प्रमुखांनी दिला आहे. दिमित्री रोगोझिन यांच्या मते, निर्बंध, ज्यापैकी काही […]

US announced ban on oil imports from Russia
Featured

युक्रेन-रशिया युद्धादरम्यान अमेरिकेचे मोठे पाऊल

वॉशिंग्टन, दि.09 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रशियाने (Russia) युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे (US) राष्ट्रपती जो बायडेन यांनी त्याची अर्थव्यवस्था आणखी कमकुवत करण्याचा इरादा मंगळवारी जाहीर केला. त्यांनी रशियाकडून वायू, तेल आणि उर्जेच्या सर्व आयातीवर […]

Moody's Fitch Downgrades Russia Rating
Featured

मूडीज, फिचने रशियाचे रेटिंग ‘जंक’ श्रेणीत ठेवले

लंडन, दि.04 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पतमानांकन संस्था मूडीज (Moody’s) आणि फिच (Fitch) यांनी रशियाची (Russia) सरकारी विश्वासार्हता कमी करुन “जंक” श्रेणीत आणली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांनी घातलेल्या कठोर निर्बंधानंतर हे पाऊल […]

Restrictions on Russia latest news
Featured

भारताच्या एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली पुरवठ्यावर परिणाम होणार नाही

नवी दिल्ली, दि.03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पाश्चात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांचा (restrictions) परिणाम भारताच्या एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या पुरवठ्यावर होणार नाही, असे रशियाने (Russia) म्हटले आहे. रशियाचे नामनिर्देशित राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रीय चलनांमध्ये […]

Russia-Ukraine War News
Featured

रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यात 137 लोक ठार

किव्ह, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): युक्रेनचे आरोग्य मंत्री व्हिक्टर ल्याश्को यांनी सांगितले की, रशियाच्या हल्ल्यात (Russia-Ukraine War) 57 युक्रेनी नागरिक ठार आणि 169 जण जखमी झाले आहेत. ल्याश्को यांच्याकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, पहिल्या दिवसाच्या लढाईनंतर […]

Russia may Invade Ukraine
Featured

युक्रेनमध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

किव्ह, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रशिया आणि युक्रेनमधील तणाव सातत्याने वाढत आहे. परिस्थिती युद्धाच्या अगदी जवळ पोहोचली आहे आणि कधीही रशियाकडून युक्रेनवर हल्ला होण्याची शक्यता आहे. दरम्यान, युक्रेनच्या संसदेने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केल्याचे वृत्त येत […]

US Economic restrictions On Russia
Featured

अमेरिकेचे रशियावर आर्थिक निर्बंध

अमेरिका/मॉस्को, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रशिया-युक्रेनमधील वाद युद्धाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. एकीकडे रशियन संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना देशाबाहेर लष्करी बळ वापरण्याची परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे (US) राष्ट्रपती […]

Russia Ukraine War Will Start Anytime
Featured

युक्रेनची वाटचाल युद्धाकडे

मॉस्को, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनबास क्षेत्रातील डोनेत्स्क आणि लुहान्स्क या बंडखोरांच्या ताब्यातील शहरांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिल्यानंतर त्याठिकाणी सैन्य पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पुतिन यांनी संरक्षण […]

Russia Ukraine​​​​​​​ Conflict
Featured

आता रशियालाही हल्ल्यांचा धोका

मॉस्को, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): युक्रेनसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान (Russia Ukraine​​​​​​​ Conflict) रशियासाठी अस्वस्थ करणारे वृत्त आले आहे. रशियातील अमेरिकेच्या दूतावासाने मॉस्को, सेंट पीटर्सबर्गसह इतर अनेक शहरांवर हल्ल्याचा इशारा दिला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, युक्रेनसोबत सुरू […]