Tags :प्रसिद्ध रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचे निधन……

Breaking News

प्रसिद्ध रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचे निधन……

पुणे, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चेहऱ्याला केवळ रंग लावणं म्हणजे रंगभूषा नाही. भूमिकेनुसार रंगांचा वापर करणं आणि त्यासाठी कमीत कमी रंग वापरणं महत्त्वाचं असतं. रंगांचा अतिरेक झाला तर नाटक फसतं अशी धारणा बाळगणारे ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ते ब्रेनट्यूमर आजाराने ग्रस्त होते आणि त्यानंतर त्यांचे […]Read More