Tags :पहिल्या राज्यस्तरीय शाळा बचाव परिषदेचे आयोजन.

Breaking News

पहिल्या राज्यस्तरीय शाळा बचाव परिषदेचे आयोजन.

वाशिम, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील पटसंख्ये अभावी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची चर्चा असून त्यामुळं गोरगरीबाच्या मुलांना शिक्षण मिळणं कठीण होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविण्यासाठी तसेच जिल्हा परिषद मराठी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यावर विचार मंथन करण्यासाठी वाशीम येथे राज्यस्तरीय शाळा बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.Organized the […]Read More