Tags :पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ मतदान प्रक्रिया पूर्ण

Breaking News

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ मतदान प्रक्रिया पूर्ण

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच  मतदारसंघात शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के, औरंगाबाद विभागात ८६ टक्के, […]Read More