Tags :आज आम आदमी पार्टीचे आंदोलन

राजकीय

आज आम आदमी पार्टीचे आंदोलन

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हिंडनबर्गच्या रिपोर्ट नंतर अदानी समूहाने केलेला गैरव्यवहार जगासमोर आल्यानंतर सुद्धा केंद्रातील भाजप सरकारकडून कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीने उद्या रविवारी 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता केंद्र सरकार विरोधात चर्चगेट स्टेशन ते नरिमन पॉईंट येथील भाजप मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. अमेरिकेची संशोधन संस्था हिंडनबर्ग च्या […]Read More