Tags :अंडरपास पुलावरून पडून बारा काळविटांचा मृत्यू…

पश्चिम महाराष्ट्र

अंडरपास पुलावरून पडून बारा काळविटांचा मृत्यू…

सोलापूर , दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सोलापुरात केगाव विजापूर राष्ट्रीय महामार्गावर अंडरपास पुलावरून खाली पडून झालेल्या अपघातात 12  काळविटांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला तर दोन काळवीट जखमी झाले आहेत.   देशमुख वस्ती येथील अंडरपास पुलाचा अंदाज न आल्यामुळे काळवीटच्या कळपाने चाळीस फुटावर खाली उडी घेतली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमी काळवीटींना […]Read More