नागपूर, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय विज्ञान काँग्रेसची ‘महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’, ही मध्यवर्ती संकल्पना औचित्यपुर्ण असून महिलांनी सहभाग दिल्याने देशात विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासाला नवी गती प्राप्त झाली आहे. अमृतकाळात भारत देश आधुनिक विज्ञानाची जगातील सर्वात मोठी प्रयोगशाळा ठरेल, असा आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केला. येथे १०८ व्या […]Read More
ठाणे, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेसह ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे तसेच विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपाने ठेवले असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी भिवंडी येथे पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.किसन कथोरे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विक्रांत […]Read More
पालघर, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकशाहीचा ढाचा अबाधित पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार राखण्यासाठी निवडणुका, मतदान, मतदार नोंदणी या अत्यावश्यक बाबी आहेत.Awards to Journalists and Social Organizations for Outstanding Performance in Election Work निवडणुका निःपक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही निवडणूक कार्यालयाची जबाबदारी आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडत असताना प्रसारमाध्यमांचे आणि विविध स्वयंसेवी […]Read More
पुणे, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगताप यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते.जगताप यांची गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. जगताप हे तीन टर्म आमदार राहिले आहेत. ते 2014 व 2019 मध्ये चिंचवड […]Read More
नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगांसाठी हे वर्ष चांगलेच व्यग्रतेचे जाणार आहे. कारण या वर्षात देशातील तब्बल ९ राज्यांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनाही आपली ताकद आजमावण्यासाठी या विधानसभा निवडणूका महत्त्वाच्या ठरणार आहेत. मध्यप्रदेश, त्रिपुरा, कर्नाटक, मेघालय, नागालॅंड, मिझोराम, राजस्थान, तेलंगणा […]Read More
सांगली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तरीसुद्धा फार परिणाम होणार नाही, कारण भीमशक्ती माझ्याकडे आहे, शिवाय शिंदे यांच बंड मोठं आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. सांगली मध्ये आठवले हे प्रसार माध्यमाशी बोलत होते. उद्धव ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस […]Read More
मुंबई,दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 12 वी आणि 10वीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. 12ची लेखी परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत होणार आहे. तर 10 वीची लेखी परीक्षा ही 02 मार्च ते 25 मार्च या दरम्यान होईल. इयत्ता बारावी आणि इयत्ता […]Read More
नागपूर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अडीच वर्ष राज्य नैराश्याच्या गर्तेत गेलं होतं त्याला चालना देण्याचं काम आम्ही केलं , आज सरकारला सहा महिने पूर्ण झाले आहेत , अनेक सिंचन प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. अडीच वर्षात आघाडी सरकारने एकही मान्यता दिली नव्हती असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले , ते विरोधी पक्षाच्या […]Read More
मुंबई, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कथित १०० कोटी वसुली प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे दोन दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आले आहेत. आज खासदार संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले, “अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री […]Read More
नागपूर, दि. ३० ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज अजित पवारांनी सभागृहात क्लास घेत अध्यक्षा पासून मुख्यमंत्री , मंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले. सकाळी लक्षवेधीच्या वेळी अनुपस्थितीत असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांच्या वर टीका करीत असे चालणार नाही म्हटले, अध्यक्षांना उद्देशून त्यांनी तुम्ही का बोलत नाही असे विचारले, आमदार सभागृहात वर्तमान पत्र […]Read More
Archives
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019