मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे .Nomination Paper for Gram Panchayat Elections Offline त्याचप्रमाणे नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात ७,७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठीचे उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. तथापी सर्व्हरच्या समस्येमुळे फार मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करता आलेले नाहीत. Extend the deadline for filing Gram Panchayat election applications अर्ज भरण्याची मुदत उद्या २ डिसेंबर रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत हजारो इच्छुक […]Read More
वीजबील सक्ती व पीक विमा कंपन्याच्या विरोधात चक्का जाम अंदोलन बीड दि १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडून सक्तीची वीजबील वसुली चालू असल्याचा आरोप शिवसेना ( ऊबाठा ) ने केला आहे. २०२० चा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अतीवृष्टी मुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. […]Read More
गांधीनगर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधानांचे राज्य असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणूकीमधील पहिल्या टप्प्यातील प्रचाराचे पडघम आज शांत झाले. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान आणि देशातील महत्त्वाच्या भाजप नेत्यांच्या सभा आणि रॅलीज यांनी गुजरात दणाणून गेला होता. आता उद्या (दि.1) 89 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधल्या 89 जागांसाठी […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विशेष पीएमएलए न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक Former Cabinet Minister Nawab Malik यांचा जामीन अर्ज आज फेटाळून लावला आहे. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने मलिक यांना अटक केली होती. तेव्हापासून ते अटकेत आहेत. त्याच्याविरुद्धचा मनी लाँड्रिंगचा खटला भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी निगडीत […]Read More
मुंबई, दि. २९(एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी कृषी फिडर सौरउर्जेवर करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून अधिकाधिक उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढे यावे, त्यांना सर्व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी आज दिली.20,000 crore investment of ‘Cinarmus’ in Maharashtra in two phases इंडोनेशियास्थित मे. सिनार्मस पल्प ॲण्ड पेपर कंपनीला आज मुख्यमंत्री आणि […]Read More
दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई मेट्रो तीन साठी अत्यावश्यक असणाऱ्या आरे कार शेडच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावल्याने हे काम सुरूच राहणार आहे.Aarey Metro Car Shed will continue to operate आरे मेट्रो कार शेडचे काम महा विकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बंद केले होते, […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतची मागणी गेले काही दिवस होत होती , ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचण येत होती.More Deadline for Police Recruitment Application आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले असून अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज […]Read More
नवी दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेली शिवसेनेच्या शिंदे – ठाकरे गटाची निवडणूक चिन्हासंदर्भातली सुनावणी आता १२ डिसेंबरला होणार आहे.The hearing about the election symbol is now on December 12..! येत्या ९ डिसेंबर पर्यंत दोन्ही गटांना आपापली लिखित कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे त्यानंतर ही सुनावणी घेण्यात येईल. एकनाथ […]Read More
Archives
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019