नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज त्यांच्या कार्यकाळीतील सलग पाचवा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये समाजातील सर्व घटकांच्या गरजा लक्षात घेऊन अधिकाधीक सर्वसमावेशक आर्थिक तरतुदी करण्यात आल्याचे दिसत आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. आता या योजनेंतर्गत गरिबांना […]Read More
सोलापूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंढरपुरात माघी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त विठ्ठल भक्तांच्या भक्तीचा मळा फुलला आहे . माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी सुमारे चार लाखाहून अधिकचे भावी पंढरपुरात दाखल झाले आहेत. टाळ मृदंगाच्या विठ्ठल नामाच्या गजरात अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. माघी एकादशीच्या सोहळ्याची सुरुवात विठ्ठल मंदिरात पहाटेच्या नित्यमहापूजेने करण्यात आली. मंदिरे समितीच्या सदस्या शकुंतला […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत आणि फ्रान्सचे मैत्रीसंबंध दृढ असून फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुल्यांना जागतिक अधिष्ठान दिले. भारताच्या राज्यघटनेवर या मुल्यांचा प्रभाव आहे. महिला सबलीकरण संदर्भात फ्रान्स येथील स्वयंसेवी आणि शासकीय संस्था यांतील प्रतिनिधींनी मुंबईस अवश्य भेट द्यावी.”The movement for women’s equality should acquire a new dimension. उभयपक्षी माहिती आणि […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. तसेच हा पुरस्कार नव्या स्वरुपात, आणखी दिमाखदार ठरावा यासाठी प्रय़त्न व्हावेत असा निर्णय घेण्यात आला.Maharashtra Bhushan Award now worth Rs. 25 lakhs मंत्रिमंडळ बैठकीनंतर […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगर पालिकेने विविध प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालेल्या 134 कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबई महानगरपालिका सातत्याने भ्रष्टाचाराविरोधात अत्यंत कठोर कारवाई करत असते. 1988 च्या भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला आवश्यक ते सहकार्य महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येते. भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार, न्यायालयाच्या स्तरावर आरोपपत्र […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दि वेब वर्क्स – आयर्न माऊंटेन डेटा सेंटर्स (आयएमडीसी) यांच्या संयुक्त भागीदारीतून आज त्यांच्या पहिल्या ग्रीन फिल्ड डेटा सेंटरच्या उद्घाटनाची नवी मुंबईत – एमयूएम२ च्या करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. आयर्न माऊंटेन ने वेब वर्क्स बरोबर सहकार्य करार केल्याची घोषणा २०२१ मध्ये करण्यात आली होती. नवी मुंबईतील रबाळे येथे […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात गेल्या आठवडाभरात हवामानात अचानक बदल झाल्याने ढगाळ वातावरणामुळे काही भागात पावसाने हजेरी लावली. मात्र उत्तर भारतातील वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे बर्फवृष्टी होत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर उत्तर भारतातील या हवामानाचा मोठा परिणाम होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे उद्यापासून थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तरेकडील […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): • महाराष्ट्राला मिळाले राज्यगीत. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून २०२३ हे गीत अंगिकारण्यात येत आहे. (सांस्कृतिक कार्य विभाग) • खाजगी कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये पात्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय […]Read More
सोलापूर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माघी एकादशीचा सोहळा बुधवारी पंढरपूरला रंगत आहे. एकादशी दिवशी पहाटे विठ्ठलाची नित्य पूजा होईल आणि त्यानंतर एकादशीच्या सोहळ्यास सुरुवात होईल. यासाठी मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. तर एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात साडेतीन लाखाहून अधिकचे भाविक दाखल झाले आहेत.More than three and a half lakh devotees in Pandharpur for Maghi Ekadashi […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पार्श्वभूमीत खडकाळ पर्वत आणि जमिनीवर स्फटिकासारखे निळे बर्फ असलेले लेह हे एक वैभव आहे जे पाहण्याची प्रतीक्षा करत आहे. हिवाळ्याच्या महिन्यांत, लेह हे गोठलेले तलाव आणि बर्फाच्छादित पर्वत असलेले बर्फाळ कुरण आहे.Leh is a glory लेहमध्ये भेट देण्याची ठिकाणे: पॅंगॉन्ग लेक, झांस्कर व्हॅली, मॅग्नेटिक हिल, शांती स्तूप, स्टकना मठ, […]Read More
Archives
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019