मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अंगडियाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या वादग्रस्त निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना उच्च न्यायालयाकडून 25 हजाराचा अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.Big relief to suspended DCP Saurabh Tripathi. गेल्या आठ महिन्यापासून फरारी असलेल्यानिलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी पहिल्यांदा मार्च महिन्यात अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर धारावीचा पुनर्विकास करण्याचे स्वप्न मागील कित्येक वर्षांपासून धारावीकरांना दाखविले जात असून पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीचा भूभाग निकटवर्तीय यांच्या घशात घालण्याचे षडयंत्र भाजपा रचत असल्याची टिका आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आद्य क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विनम्र अभिवादन केले.Birthday greetings to Birsa Munda वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे Chief Minister Shinde यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी बांधवांना स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचा मंत्र […]Read More
मुंबई,दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या काही भागात लहान मुलांमध्ये गोवर पसरला असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत सध्या गोवरचे 109 रुग्ण आहेत. तर 617 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत गोवरमुळे तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत केंद्रीय आरोग्य पथक […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड प्रकार असून सरकारने हा गुन्हा मागे घ्यावा अशी आग्रही मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.It is a very cowardly way to impose the rape clause on a public representative राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ […]Read More
हिंगोली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लष्करी संचलनाप्रमाणे बिगुल, कवायतीची धून, ताशाचा कडकडाट आणि त्या तालावर अत्यन्त शिस्तबद्ध रीतीने ‘लेफ्ट-राईट- लेफ्ट’ करत जाणारे “स्वर्गधारा बँड पथक” भारत जोडो यात्रेत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. यात्रेत या 14 जणांच्या बँड पथकाला निश्चित असे स्थान आणि ओळख आहे. सर्वात पुढे या पथकाचे संचलन असते आणि मागे त्याच तालावर […]Read More
ठाणे, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंब्रा येथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड NCP MLA Jitendra Awad यांच्या वर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने विनय भंगाचा गुन्हा दाखल केला असून त्यातून हा वाद चिघळला आहे, आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगत आव्हाड यांनी राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे. काल ठाणे आणि मुंब्रा इथे उड्डाण पुलांच्या उद्घाटन कार्यक्रमात आव्हाड यांनी […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई करत दोहा वरून आलेल्या चौघांना अटक केली. त्यांच्या कडून 53 किलो सोने हस्तगत करण्यात आले असून, या सोन्याची किंमत 28 कोटी रुपये आहे.अटक करण्यात आलेल्या दोघांकडून 14,तिसऱ्या कडून 13 आणि चौथ्या कडून 12 किलो सोने जप्त करण्यात आले.या चौघांना काही काळासाठी विदेशात पाठवण्यात […]Read More
भाईंदर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): समान नागरी कायदा धर्मात हस्तक्षेप करेल असे गैरसमज पसरविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या कायद्याबद्दलचे गैरसमज दूर करुन सत्य लोकांसमोर आणण्यासाठी मुस्लीम राष्ट्रीय मंच व्यापक प्रमाणात जनजागृती करेल असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक इंद्रेशकुमार यांनी ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथे व्यक्त केले.Misconceptions are being spread […]Read More
ठाणे, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज कासारवडवली येथे ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिट-५ च्या पथकाने बनावट नोटांच्या धंद्याचा पर्दाफाश करून दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे आठ कोटी रुपयांचे बनावट चलन जप्त केले आहे. Fake currency business busted in Thane पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राम शर्मा (५२) आणि राजेंद्र राऊत (५५) अशी […]Read More
Archives
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019