Piyusha Bandekar

करिअर

अग्निवीर वायु भरती

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अग्निवीर वायु भरतीसाठी अर्ज प्रक्रिया वाढवण्यात आली आहे. यापूर्वी या भरतीसाठी 28 ऑगस्ट 2024 पर्यंत फॉर्म भरले जात होते परंतु आता शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. 18 ऑक्टोबर रोजी भरती परीक्षा होणार आहे. शैक्षणिक पात्रता: […]Read More

करिअर

मुलाखतीस जाण्या आधी हे नक्की लक्षात ठेवा

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुलाखतीसाठी सर्व कंपन्याचे प्रश्न हे वेगवेगळे असतात (कंपनी डोमेन नुसार) पण असे बरेच प्रश्न असतात जे हमखास विचारले जातात ते पुढील प्रमाणे – १. तुमच्या बद्दल सांगा? (about yourself) – यात मुलाखत घेणाऱ्याला आत्मविश्वास आणि आपण ज्या भाषेत बोलतो ती किती सहज बोलतो हे अभिप्रेत असते. स्वतःला स्वतःबद्दल अमुक एक […]Read More

करिअर

IBPS बँकिंग सेक्टरमध्ये क्लर्कच्या पदासाठी भरती

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आयबीपीएसने (IBPS) बँकिंग सेक्टरमध्ये क्लर्कच्या पदासाठी अर्ज प्रक्रिया करण्याची तारीख पुढे ढकलली आहे. या संदर्भात आयबीपीएसने आपल्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना देखील जारी केली आहे. आता उमेदवार २८ जुलै २०२४ पर्यंत आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै होती, ती आता वाढवण्यात आली आहे. […]Read More

पर्यटन

जंजिरा जलदुर्ग बघायला २६ मे ते ३१ ऑगस्ट पर्यंत पर्यटकांना

अलिबाग, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील जंजिरा जलदुर्ग पावसाळ्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव २६ मे पासून ते ३१ ऑगस्ट पर्यंत पर्यटकांना पाहावयास बंदी ठेवण्यात येणार आहे अशी माहिती अलिबाग मुरुड पुरातन विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली. पावसाळ्यात खोरा जेटी अथवा राजापूर जेटी समुद्रकिनाऱ्यावर पाहता येईल मात्र समुद्र जाण्यास सक्त मनाई असते.पर्यटनाच्या […]Read More

पर्यटन

हुगळी नदीकाठी सुमारे 2.5 किमी पसरलेले, मिलेनियम पार्क

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हुगळी नदीकाठी सुमारे 2.5 किमी पसरलेले, मिलेनियम पार्क निःसंशयपणे जोडप्यांसाठी कोलकातामधील शीर्ष ठिकाणांपैकी एक आहे. वनस्पती, झाडे आणि सुंदर शिल्पांनी नटलेले, लँडस्केप गार्डन आणि मॅनिक्युअर लॉन रोमँटिक डेटसाठी योग्य सेटिंग प्रदान करतात. नदीची अविश्वसनीय दृश्ये आणि प्रतिष्ठित हावडा ब्रिज त्याचे आकर्षण वाढवतात तर येथे उपलब्ध करमणुकीच्या राइड्स त्याच्या […]Read More

Lifestyle

आम्रसांदणी

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रत्यक्षात लागणारा वेळ:  २० मिनिटे लागणारे जिन्नस:  १ कप* गव्हाचा बारीक^ रवा१ कप* आंब्याचा रसअर्धा कप* दहीसाखर चवीप्रमाणेमिठाची चिमूट चवीप्रमाणे आणि ऐच्छिकदीड टेबलस्पून तूपथोडंसं दूध क्रमवार पाककृती:  तुपावर रवा छान गुलाबी भाजून घ्या.भाजलेला रवा ताटात पसरून निवू द्या.तोवर आमरस गाळून त्यात दही रवी किंवा व्हिस्कने एकजीव करून ठेवा.निवलेला रवा […]Read More

Lifestyle

दडपे पोहे एकदा तरी ट्राय करून पहा

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लागणारे जिन्नस:  पातळ पोहे- ३ वाट्याकांदे -दोन बारीक चिरलेलेटोमॅटो -एक बारीक चिरलेलाभाजलेले शेंगदाणे – आवडीनुसारखवणलेला ओला नारळ- दीड वाटीमिरची आलं वाटण- चवीनुसारनारळ पाणी- दीड वाटीएका मोठ्या लिंबाचा रसधणे भरड – एक चमचामीठ आणि साखर -चवीनुसारकोथींबीर बारीक चिरलेलीतेल आणि जिरे -फोडणीसाठीडाळिंब दाणे आणि सांडगी मिरची क्रमवार पाककृती:  पातळ पोहे प्रथम […]Read More

Lifestyle

स्वादिष्ट आंबे भात

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मँगो राईस एक साऊथ इंडियन डिश आहे लागणारे जिन्नस:  दोन आंबे रस काढूनपाव वाटी तांदूळ , लांबट अखंड शीत गूळ कापून मनुका , काजू , बदाम , 2 क्रमवार पाककृती:  भात अर्धवट करून घेतला, मग त्यात नारळाचा किस , गूळ , ड्राय फ्रुट घालून ढवळून पुन्हा थोडे शिजवले. […]Read More

Lifestyle

आंब्याची सांदणं

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एक वाटी इडली रवा ( मिक्सर मध्ये थोडा बारीक करून आणि कोरडाच थोडा भाजून घेणे )दीड वाटी आंब्याचा रस मिक्सरमध्ये एकजीव करणे( गुठळ्या नकोत )अर्धी वाटी दूधगरजे प्रमाणे साखर,एक चमचा तूपअर्धा लहान चमचा बेकिंग पावडर, किंचित मीठ . क्रमवार पाककृती:  इडली रवा, आंब्याचा रस, दूध, साखर मीठ आणि […]Read More

पर्यटन

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान 17 एप्रिल रोजी राहणार खुले

मुंबई दि.15(एम एमसी न्यूज नेटवर्क) : श्रीराम नवमी निमित्त बुधवार १७ एप्रिल रोजी सार्वजनिक सुटी असली तरी बुधवारी १७ एप्रिल रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता खुले राहणार आहे. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार १८ एप्रिल रोजी बंद असेल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कळवण्यात आले आहे. भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती […]Read More