mmc

Featured

विरोधकांची रश्मी तर सत्ताधाऱ्यांची दिशा, विधानसभा पाच वेळा तहकूब

नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिशा सलियान प्रकरणी विशेष चौकशी पथक स्थापन करून चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली, त्याआधी विरोधकांनी रश्मी शुक्ला यांच्या क्लोजर रिपोर्टचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केल्यावर सत्तारूढ सदस्यांनी सुशांत सिंग राजपूत याची व्यवस्थापक दिशा सलियन मृत्यू प्रकरण उपस्थित केल्यावर सभागृहात गदारोळ झाला आणि कामकाज पाच वेळा तहकूब करावं […]Read More

Featured

नागपूर भूखंड घोटाळा प्रकरणी शिंदेचा खोटारडेपणा दानवेंनी केला उघड

नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपूर सुधार प्रन्यास प्राधिकरण मधील भूखंड प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्याची कल्पना २९ मे २०१८ ला लाचलुचपत विभागाने पत्राद्वारे नगरविकास प्रधान सचिवांना दिली होती, हे सिद्ध करणारे पत्रच आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत समोर आणून त्याची प्रत पत्रकारांच्या हाती दिली.Shinde’s falsehood in the Nagpur plot scam case […]Read More

विदर्भ

आमदार निवासस्थानात गैरसोय ;अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर…

नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आमदार निवासस्थानात गैरसोयीचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार  Leader of Opposition Ajit Pawar यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना टॉयलेटच्या शेजारी कपबशा धुवत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असल्याचे सांगितले. हे काय चाललंय आहे असा संतप्त सवाल करतानाच संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करा आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी केली. त्यावर […]Read More

शिक्षण

आधार कार्ड लिंक होताच शालेय शिक्षकांची भरती

नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरल प्रणालिशी जोडायचे काम सुरू आहे त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही संख्या निश्चित होईल आणि त्यानुसार आवश्यक शिक्षक भरती केली जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत स्पष्ट केलं, सध्या आवश्यक शिक्षकांपैकी पन्नास टक्के भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे असेही त्यांनी […]Read More

महानगर

नवनीत राणाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी Navneet Rana’s application was rejected by the court.खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांनी दाखल केलेला दोष मुक्ततेसाठी अर्ज न्यायालयाने आज फेटाळला. जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात […]Read More

विदर्भ

हिवाळी अधिवेशनासाठी महा असेंब्ली ॲप

नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अधिवेशन काळात मंत्री व आमदारांना एका क्लिकवर अधिवेशनासंबंधी सर्व माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘महा असेंब्ली’ या मोबाईल ॲपचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन […]Read More

राजकीय

मुख्यमंत्री भूखंड वाटप विषयावर पुन्हा गोंधळ

नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी नागपुरातील एक भूखंड नियमित केल्याप्रकरणी कालपासून सुरू झालेला गोंधळ आज विधान परिषदेत पुन्हा उपस्थित केला गेला त्याला सत्ताधाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेतला,त्यामुळे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.Confusion again on CM plot allocation issue नियम 289 नुसार विरोधकांनी आज पुन्हा त्यावर चर्चा […]Read More

Breaking News

बोम्मईंच्या ‘त्या’ ट्वीटबाबत फडणविसांचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. बोम्मई यांच्या महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या व चिथावणी देणाऱ्या कथित ट्वीट्सबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Union Home Minister Amit Shah यांना पत्र लिहणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सीमाप्रश्नासंदर्भात झालेल्या महाराष्ट्राच्या अवमाननेचा व राज्य […]Read More

देश विदेश

भारताला सध्या कोरोनाची चिंता नाही – केंद्राचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनमध्ये कोरोनाच्या नवीन व्हॅरिएंटमुळे निर्माण झालेल्या आणिबाणीच्या स्थितीमुळे जगभर पुन्हा एकदा कोरोनाच्या भितीची लाट पसरली आहे. त्यातच आज भारतात अमेरिकेतून आलेली एक महिला रुग्ण कोरोनाच्या  BF.7 या व्हॅरिएंटमुळे पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. चीनमध्ये ओमिक्रॉनच्या सब वेरियंट BF7 मुळं नव्यानं करोना रुग्णांची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर […]Read More

महानगर

पालिका कामगारांना मुंबईत घरे द्या

मुंबई दि.21( एम एमसी न्यूज नेटवर्क): पालघर,वसई,विरार,कर्जत,कसारा,या भागातील मुंबई महानगर पालिकेचे सफाई कामगार सकाळी 6.30 वाजता कामावर हजर होऊ शकत नाही. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यात यावी,अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.Provide housing to municipal workers in Mumbai म्युनिसिपल मजदूर संघ युनियनचे अध्यक्ष, रिपाई (आठवले) चे राष्ट्रिय अध्यक्ष […]Read More