mmc

Breaking News

राज्यातील SBI , LIC कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन.

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने ७० वर्षात कमावलेली संपत्ती उद्योगपती मित्र अदानीला देण्याचा सपाटा लावला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी देशातील जनतेने मोठ्या कष्टाने कमावलेला व भविष्याची तरतूद म्हणून SBI, LIC मध्ये गुंतवलेले हजारो कोटी रुपये ही अदानीच्या कंपन्याना दिले. आता हे हजारो कोटी रुपये बुडण्याची भिती निर्माण झाली आहे […]Read More

राजकीय

पोटनिडणुकीसाठी भाजपा उमेदवार जाहीर

पुणे, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पुणे जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदासंघांमध्ये होत असलेल्या पोटनवडणुकीसाठी भाजपाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या वतीने कसबा मतदारसंघासाठी हेमंत रासने तर चिंचवड साठी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महा विकास आघाडीचे उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत, त्यांनी आज याबाबत आपला निर्णय जाहीर करण्याची […]Read More

देश विदेश

मुष्टीयुध्दामध्ये सोनेरी हॅट्ट्रिकसह महाराष्ट्राचा पदकांचा षटकार

भोपाळ, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कुणाल घोरपडे, उमर अन्वर शेख, देविका घोरपडे यांनी मिळविलेल्या सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने मुष्टीयुद्धाच्या शेवटच्या दिवशी चार पदकांची कमाई करीत या खेळातील पदकांचा षटकार पूर्ण केला. महाराष्ट्राच्या उस्मान अन्सारी याला मात्र रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राला मुलांच्या सांघिक विभागात तिसरे स्थान मिळाले. पुण्याची जागतिक युवा सुवर्णपदक विजेती खेळाडू देविका हिने […]Read More

महानगर

आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर घोषणाचा पाऊस

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पालिका इतिहासात प्रथमच पालिका आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटमध्ये मुख्यमंत्रांच्या सूचनेनुसार आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक घोषणाचा पाऊस पडण्यात आला आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्प तब्बल 52619 कोटी रुपयांचा सादर करण्यात आलाय. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बजेटमध्ये 14.52 टक्के म्हणजे 6670 कोटी रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी 45949 कोटींचे बजेट […]Read More

Breaking News

विद्यार्थ्यांसाठी कौशल अभ्यासक्रमाची केंद्रे सुरु करणार

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महानगरपालिका मुंबई महानगर पालिका शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प आज जाहीर झाला. सदर अर्थसंकल्प ३३४७ . १३ कोटीचे असून यामध्ये महसुली खर्च ३०२७ . १३ कोटी आहे,तर भांडवली खर्च फक्त ३२० कोटी दाखविण्यात आला आहे. या बजेटमध्ये विध्यार्थ्यांच्या कौशल विकासावर भर देऊन त्याद्वारे त्यांना स्वावलंबी बनविणे हा मुख्य उद्देश आहे. […]Read More

महाराष्ट्र

नागपूरची हवा धोकादायक

नागपूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  एकेकाळी हरित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये आता प्रदूषणाची पातळी पूर्वीपेक्षा कितीतरी वाईट आहे. जानेवारी 2023 मध्ये 31 पैकी 31 दिवस नागपुरातील हवा कमालीची प्रदूषित आहे. कोपर्निकस अॅटमॉस्फिअर मॉनिटरिंग सर्व्हिस सॅटेलाइटने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून प्रतिमा प्रकाशित केल्या आहेत ज्यात असे दिसून आले आहे की विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि […]Read More

पर्यटन

मुक्तेश्वरमध्ये भेट देण्याची ठिकाणे

मुक्तेश्वर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कुमाऊं टेकड्यांवर 2171 मीटर उंचीवर वसलेले आणि अप्रतिम हिमालयीन रांगेने वेढलेले, मुक्तेश्वर हे हिवाळ्याच्या महिन्यांत भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. घनदाट जंगल, मऊ बर्फाखाली झाकलेली हिरवीगार कुरणं आणि बर्फाच्छादित उतार आणि शिखरे खरोखरच रोमँटिक वातावरण देतात.Places to visit in Mukteshwar मुक्तेश्वरमध्ये भेट देण्याची ठिकाणे: नंदा देवी, भारतीय पशुवैद्यकीय […]Read More

करिअर

हरियाणात लवकरच वन्यजीव निरीक्षकांची भरती

हरियाणा, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हरियाणा सरकार लवकरच वन्यजीव निरीक्षकांची रिक्त पदे भरणार आहे. मंत्रिमंडळातील नियुक्ती प्रक्रियेत बदल झाल्यानंतर सरकार प्रथमच महिलांनाही संधी देणार आहे. नियुक्तीसाठी अनिवार्य शारीरिक निकषांमध्ये स्पीड वॉकिंग टेस्टचा समावेश करण्यात आला आहे. पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळे शारीरिक मानके निश्चित करण्यात आली आहेत.Recruitment of wildlife inspectors in Haryana soon मंत्रिमंडळ बैठकीत हरियाणा […]Read More

Lifestyle

सुजी मेदू वडा रेसिपी

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सुजी मेदू वड्याची चव लहान मुले आणि प्रौढ दोघांनाही आवडेल. जर तुम्हाला दक्षिण भारतीय पदार्थ आवडत असतील तर यावेळी इडली, डोसा, उत्तपम ऐवजी मेदू वडा चाखता येईल. चला जाणून घेऊया मेदू वडा बनवण्याची सोपी रेसिपी. सुजी मेदू वडा साठी साहित्य रवा – दीड कप जिरे – 1 टीस्पून चिरलेली कढीपत्ता […]Read More

Featured

मुंबईकरांच्या आरोग्यासाठी अर्थसंकल्पात वाढ

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महानगर पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असल्याने यंदा प्रथमच स्यायी समितीऐवजी पालिका प्रशासनाकडून मुंबई महानगर पालिकेचा सन 2023- 24 चा अर्थसंकल्प आज महापालिका मुख्यालयातील सभागृहात पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला. Increase in budget for the health of Mumbaikars  यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी […]Read More