उत्तर प्रदेश, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्तर प्रदेश युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये स्टाफ नर्सच्या पदांसाठी भरती सुरू आहे. येथे 200 हून अधिक पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच येत आहे. विशेष तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख: 20 जानेवारी 2023 अर्ज करण्याची […]Read More
मुंबई दि.6( एम एमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी मुंबईत येत आहेत.यानिमित्ताने मुंबई एअरपोर्ट, आयएनएस शिका, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मरोळ, अंधेरी या ठिकाणी पंतप्रधानाचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच दहशतवादी हल्ल्याबाबत सतर्कता जारी करण्यात आली आहे. या साधनांच्या वापरावर […]Read More
ठाणे, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महापालिका क्षेत्रातील मुलभूत सेवासुविधांचा अभाव असलेल्या भागांचा तसेच धोकादायक व जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. समूह विकास योजना (क्लस्टर) ही झोपडपट्टी व दाटीवाटीचे क्षेत्र यांच्या पुनर्विकासासाठी महत्वाकांक्षी योजना आहे.या योजनेची कार्यप्रणाली आता निश्चित करण्यात आली आहे. या क्षेत्राच्या पुनर्विकासासोबतच नगर नियोजनाच्या दृष्टीने संपूर्ण क्षेत्राचा विकास […]Read More
पुणे, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चिंचवड मतदासंघांत भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर कसब्यातील हेमंत रासने यांनी आपले अर्ज आज दाखल केले. पदयात्रेद्वारे शक्ती प्रदर्शन करत अश्विनी जगताप या उमेदवारी अर्ज भरला. दुःख उराशी बाळगून या निवडणुकीला आम्ही जगताप कुटुंब सामोरे जात आहोत. आज लक्ष्मण भाऊंची उणीव जाणवते आहे. […]Read More
अंकारा,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज सकाळी मध्यपूर्वेतील तुर्किये (जुने नाव तुर्की), सीरिया, लेबनॉन आणि इस्रायल हे चार भूकंपाच्या प्रचंड धक्क्याने हादरले. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या तुर्किये आणि त्याच्या जवळील सीरियाच्या भागात सर्वाधिक जिवीत आणि वित्त हानी झाली आहे. 7.8 रिश्टर स्केल एवढ्या प्रचंड तीव्रतेच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कियेमधील गझियानटेप शहर होते. हे सीरिया सीमेपासून 90 […]Read More
ठाणे, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासाठी भाजपाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्रालयाने ठाणे रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी ८०० कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे. येत्या ३१ मार्च रोजी निविदा खुली होत आहे. या महत्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, […]Read More
नवी दिल्ली, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुणे -नाशिक या दोन शहरांना हाय स्पीड रेल्वेने जोडण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावास काल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस यांनी काल वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली. फडणवीस म्हणाले, रेल्वे मंत्र्यांसोबत महत्वाची बैठक झाली. […]Read More
पुणे,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार? असा सवाल विचारणारे बॅनर्स कसबा पेठेत लागले आहेत. यामुळे भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले आहेत आणि पुण्यातील ब्राह्मण समाज भाजपवर नाराज असल्याचेही स्पष्ट दिसून येत आहे. बहुचर्चित ठरणाऱ्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने शनिवारी उमेदवार जाहीर […]Read More
वर्धा, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वर्धा इथे गेले तीन दिवस सुरू असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आज सूप वाजले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारोप समारंभ झाला. Union Minister Nitin Gadkari presided over the closing ceremony. आपल्या जीवनात साहित्याचे मोठे महत्त्व असून साहित्यामुळे समाज घडतो असे गडकरी यावेळी म्हणाले.जीवन घडवायचे […]Read More
भोपाळ, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुलींनी चार बाय चारशे मीटर रिले शर्यतीत मिळवलेल्या विजेते पदासह महाराष्ट्राने येथील ॲथलेटिक्स शेवटच्या दिवसाची सांगता केली. त्याखेरीज महाराष्ट्राला आज महेश जाधव याने लांब उडीत रौप्य पदक, श्रावणी देसावळे हिने उंच उडीत रौप्य पदक तर रिया पाटील तिने ८०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवून दिले. महिलांच्या रिले शर्यतीत ईशा जाधव, […]Read More