mmc

मनोरंजन

लतादीदींना सूरमयी श्रद्धांजली

मुंबई दि.8(एम एमसी न्यूज नेटवर्क): आवाज़ देके हमें तुम बुलाओ, कुहू कुहू बोले कोयलिया, मेरी वीणा तुम बिन रोये, एक शहंशाह ने बनवा के हंसी ताजमहल, अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम, अशी लतादिदींची अजरामर गीतांना उजाळा देत सोमवारची संध्याकाळ रसिकांसाठी संगीतपर्वणी ठरलीच. निमित्त होतं, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे ! मुंबई मराठी पत्रकार […]Read More

राजकीय

काँग्रेसमध्ये भूकंप , थोरातांचा राजीनामा

मुंबई, दि. ७  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धती वर नाराज होत गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे काँग्रेस जोडो यात्रेनंतर तीत भूकंप झल्याचेच चित्र आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत थोरात यांचा भाचा सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यावरून सुरू झालेल्या काँग्रेस मधील वादळाने आता उग्र […]Read More

पर्यटन

बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया आता वॉटर टॅक्सी सेवा

ठाणे, दि. ७  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया, मुंबई या मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभ बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज बेलापूर जेट्टी येथे झाला. वॉटर टॅक्सी सेवेमुळे मुंबईला 55 मिनिटांमध्ये पोचता येणार आहे. मुंबई व परिसरातील रस्ते वाहतुकीवरील ताण […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी

पुणे, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने नाना काटे यांनी आपला उमेदवारी दाखल केली असली तरी राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने आघाडीतच बिघाडी झाली आहे. नाना काटे त्यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीमध्ये विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार हे आज सहभागी झाले होते. यावेळी नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. […]Read More

राजकीय

चिंचवडसाठी राष्ट्रवादीचे नाना काटे

पुणे, दि. ७  (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना काटे यांनी आपला उमेदवारी दाखल केली. त्यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीमध्ये विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार हे सहभागी झाले. यावेळी नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी आज काटे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी यांच्यात या […]Read More

शिक्षण

विद्यार्थ्यांनो, अशा चुका करू नका, नाहीतर तुमची पाच वर्षे वाया

औरंगाबाद, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कॉपीचा त्रास कमी करण्यासाठी राज्य मंडळाने कितीही नियम करून प्रयत्न केले तरी ही समस्या अधिकच बिकट होत आहे. अलीकडे मोबाईलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका वणव्यासारख्या पसरू लागल्या असून त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, राज्य मंडळाने नुकतीच ही समस्या सोडविण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. लवकरच होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या […]Read More

शिक्षण

विद्यार्थ्यांनो, अशा चुका करू नका, नाहीतर तुमची पाच वर्षे वाया

औरंगाबाद, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कॉपीचा त्रास कमी करण्यासाठी राज्य मंडळाने कितीही नियम करून प्रयत्न केले तरी ही समस्या अधिकच बिकट होत आहे. अलीकडे मोबाईलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका वणव्यासारख्या पसरू लागल्या असून त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, राज्य मंडळाने नुकतीच ही समस्या सोडविण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. लवकरच होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या […]Read More

करिअर

या वर्षापासून शाळांमध्ये आजी- आजोबा दिवस

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजी- आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधारस्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी- आजोबा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यानिमित्त शाळेत आजी- आजोबांसमवेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात […]Read More

पर्यावरण

 पर्यावरण संवर्धनाचे वेड  

वाशिम, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  निखिल चव्हाण या निसर्गप्रेमी तरुणाने जंगलात भटकंती करत विविध प्रकारच्या 74 वनस्पतींच्या 1 लाख बिया गोळा केल्या. पर्यावरण रक्षणासाठी मदत करणाऱ्या मॅगेल या संस्थेला त्यांनी बियाणे मोफत वाटण्यास सुरुवात केली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी माहुली, मानेरा तालका येथील निसर्गप्रेमी निखिल चाबन हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. माझ्या फावल्या […]Read More

करिअर

मिलिटरी इंजिनीअरिंग कॉलेज, पुणे येथे गट क श्रेणीच्या 119 पदांसाठी

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  इंडियन आर्मी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे (CME पुणे) ने गट क श्रेणीच्या पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेजने प्रसिद्ध केलेल्या भरती अधिसूचनेनुसार, या कॉलेजमध्ये अकाउंटंट, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक सारख्या पदांसाठी नोकऱ्या आहेत. Recruitment on 119 posts of Group C category in Pune या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज […]Read More