mmc

विदर्भ

शिक्षक गैरहजर म्हणून विद्यार्थ्यांनी केले आंदोलन

चंद्रपूर, दि. १०  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यापासून सात किमी अंतरावर असलेल्या पाटागुडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक येतच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ‘आम्हाला शिक्षक द्या हो’ म्हणत शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत चक्क रस्त्यावर उतरून रस्ता जाम केल्याची घटना समोर आली आहे. शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थी शिक्षकासाठी शेवटी पंचायत […]Read More

देश विदेश

जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर पेन्शनर्ससाठी एक कौन्सिल तयार करावी

दिल्ली ,दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेन्शनर्ससाठी जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन एक कौन्सिल तयार करावी. या परिषदेच्या माध्यमातून एक निश्चित अशी प्रणाली तयार करता येणे शक्य होईल अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज लोकसभेत केली. काही राज्यांनी जुनी पेन्शन स्कीम सुरु केली असल्याची आठवणही खासदार सुप्रिया […]Read More

बिझनेस

अदानींच्या हिमाचल प्रदेशातील स्टोअरवर छापा

शिमला,दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  हिमाचल प्रदेश राज्य उत्पादन शुल्क आणि कर विभागाने बुधवारी (दि.८) रात्री उशिरापर्यंत राज्यातील अदानी विल्मार स्टोअरवर छापा टाकला आणि गोदामातील कागदपत्रांची तपासणी केली. उत्पादन शुल्क विभागाच्या दक्षिण अंमलबजावणी विभागाचे आणखी एक पथकही रात्री दुकानात पोहोचले होते. काय आहे अदानींचे म्हणणे अदानी विल्मरने हिमाचल गोदामावरील कथित छाप्यांवर विधान जारी केले, […]Read More

महिला

आता मशिदीत महिलांनाही प्रवेश

नवी दिल्ली,दि.९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलत्या काळाबरोबर धर्मातील महिलांसाठी असलेली बंधने सैलावताना दिसत आहेत.ऑल इंडीया मुस्लिम पर्सलन लॉ बोर्डने मुस्लिम महिलांबाबत महत्त्वपूर्ण घेणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे निर्णय मुस्लिम महिलांना मशिदीमध्ये प्रवेश करण्याची पूर्ण परवानगी असून त्या मशिदीत नमाज पठणही करू शकतात, असे प्रतिज्ञापत्र ऑल इंडीया मुस्लिम पर्सलन लॉ बोर्डने आज […]Read More

ट्रेण्डिंग

त्र्यंबकेश्वरच्या तीन पुजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक,दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील वर्षी जून महिन्यात नाशिक जिल्ह्यातील श्री. त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर बर्फ साचल्याचे दाखवणारा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. बर्फाचा थर जमा होणे दैवी संकेत, चमत्कार असल्याचे भासवण्यात आले होते. मात्र हा बनाव असल्याचे आता उघड झाले आहे. चौकशी समितीच्या अहवालात हा बनाव उघड झाल्यानंतर आता तीन पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल […]Read More

Breaking News

ई-सिगारेटचा साठा जप्त

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  केंद्र सरकारने प्रतिबंधीत केलेली ई-सिगरेटचा साठा करून ठेवणाऱ्या एका व्यापाराला मुंबई गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी पथकाने अटक केली. अशोक शामलाल कटारा (55, रा.अंधेरी) असे अटक करण्यात आलेल्या व्यापाराचे नाव आहे. त्याच्याकडून 2 लाख 25 हजाराचे विविध कंपनीचे ई-सिगारेट व त्याचे फ्लेवरचा साठा रोख 12 हजार ,असा एकून 2 लाख 37 […]Read More

Featured

या एका मोठ्या कंपनीने केली कर्मचारी कपात

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गेल्या काही दिवसात अमेरिकन कंपन्यांमध्ये चालू असणारे कर्मचारी कपातीचे सत्र थांबताना दिसत नाहीये.आता या दिग्गज कंपन्यांच्या रांगेत कर्मचारी कपातीच्या आता वॉल्ट डिस्नेचाही समावेश झाला आहे. कंपनीकडून सात हजार कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. डिस्ने कंपनीतील खर्च कमी करण्यासाठी कंपनीने 7,000 कामगारांना काढून टाकण्याची योजना आखली आहे. कामाच्या संरचनेची पुनर्रचना करण्याची […]Read More

Featured

‘व्हॅलेंटाईन वीक’मुळे शेतकऱ्यांचा फायदा

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  फेब्रुवारी महिना हा तरुणांसाठीचा खास महिना असतो, कारण हा ‘प्रेमाचा महिना’ मानाला जातो. कारण प्रेमाचा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ याच महिन्यात असतो. 7 फेब्रुवारीपासून ‘व्हॅलेंटाईन वीक’ सुरू असतो. हा आठवडा प्रेमिकांना प्रेम व्यक्त करण्याची संधी देतो. आता प्रेमाचा महिना, प्रेमाचा दिवस म्हणजे प्रेमाचे एक प्रतिक गुलाब तर हवाच.व्हॅलेंटाईन वीकमुळे गुलाबाच्या […]Read More

Breaking News

‘ कान्स ‘ साठी मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया सुरू

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फ्रान्स येथे कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १६ ते २४ मे २०२३ या कालावधीत होत आहे. या महोत्सवाच्या चित्रपट बाजारात ( फिल्म मार्केट) राज्य शासनाच्यावतीने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत निवड प्रक्रिया करून तीन मराठी चित्रपटांना पाठविण्यात येणार आहे.Selection process of Marathi films for ‘Cannes’ begins यासाठी १ जानेवारी […]Read More

Featured

आरपीएफ जवानाने केली वरिष्ठाची हत्या

कल्याण, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कल्याण आरपीएफच्या सब इंस्पेक्टरची आरपीएफच्या जवानाने हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण मध्ये घडली आहे. बसवराज गर्ग असे मयत सब इन्स्पेक्टरचे नाव असून पंकज यादव असे आरोपीचे नावे आहे . दोन वर्षांपूर्वी पंकज यादव याचे एका प्रकरणात चौकशी करत त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती या कारवाईचा राग मनात धरून त्याने ही […]Read More