बंगळुरू,दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, डिझाईन आणि टेक्नोचे कॅंम्पस काही महिन्यांपूर्वी गोविंदपूरा या ठिकाणी हलवण्यात आले आहे. ही सस्था मनिपाल एकॅडमी ऑफ हाय्यर एज्युकेशन या संस्थेत (MAHE) विलिन झाल्याने MAHE च्या गोविंदपूरा येथील कॅम्पसमध्ये सृष्टी इन्स्टिट्यूट हलवण्यात आले आहे. मात्र यामुळे सृष्टीच्या विद्यार्थ्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. सृष्टीमध्ये […]Read More
ऑकलंड,दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये नैसर्गिक आपत्तीचे सत्र अखंडपणे सुरू आहे. न्यूझीलंडमध्ये गेब्रिएल चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे जवळपास 509 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सोमवारी देशाच्या उत्तर भागात 250KM वेगाने वारे वाहत आहेत. ऑकलंड शहरात सध्या वाऱ्याचा वेग ताशी 110 KM आहे. उत्तर भागातील सुमारे 46 हजार घरांचा वीजपुरवठा […]Read More
बुलडाणा, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्री संत गजानन महाराज शेगाव यांचा 145 वा प्रगट दिन सोहळा लाखो भाविकांचे उपस्थितीत अश्व , टाळ , मृदंग, दिंड्या ,पताका घेऊन नगर परिक्रमे साठी निघालेल्या गजानन महाराजांचे पालखी सोहळ्याने संपन्न झाला. या वेळी पालखीचे व गजानन महाराजांचे प्रगट स्थळी व मंदिरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. गजानन महाराज […]Read More
मुंबई,दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात २१ फेब्रुवारी पासून १२ वीची तर ३ मार्चपासून परीक्षा सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षेत होणारे कॉपी तसेच पेपरफुटीचे प्रकार टाळण्यासाठी राज्य शिक्षण मंडळ दरवर्षी प्रमाणेच सुसज्ज होत आहे. यावर्षी अधिक सतर्कतेचा उपाय म्हणून काही परीक्षेच्या नियमात काही महत्त्वाते बदल करण्यात आले आहेत. हे आहेत नवीन बदल आता […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पक्षाचे मंत्री, नेते हे सातत्याने महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करत आहेत. भाजपाकडून केला जात असलेला हा अपमान महाराष्ट्राचा अपमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला राजा समजू लागलेत तर भाजपाच्या नेत्यांना सत्तेचा माज चढला […]Read More
मुंबई दि.13( एम एमसी न्यूज नेटवर्क ) : मुंबईकरांमध्ये उत्सुकता निर्माण करणाऱ्या पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे आज बेस्टच्या कुलाबा आगारात पूजन करण्यात आले . येत्या आठवड्याभरात ही बस मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसेल असा विश्वास बेस्ट प्रशासनाने व्यक्त केला. हैदराबाद येथील स्विच कंपनीने तयार केलेली ही इलेक्ट्रिक डबल डेकर बस 2022 मध्ये तयार करण्यात आली […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उष्माघातामुळे होणारी जीवित हानी रोखण्यासाठी पूर्वनियोजन आणि राष्ट्रीय मागदर्शक तत्त्वांची प्रभावी अंगलबजावणी गरजेचे असल्याचे मत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सदस्य सचिव कमल किशोर यांनी मांडले. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी मुंबई) पवई येथे ‘उष्णतेच्या लाटा राष्ट्रीय कार्यशाळा 2023’ आयोजित कार्यशाळेत कमल किशोर बोलत होते.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई येथील […]Read More
मुंबई दि.13(एम एमसी न्यूज नेटवर्क) : पवई आयआयटीध्ये एका 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या संरक्षण भिंतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनेमुळे आयआयटी मध्ये एकच खळबळ उडाली आहे. दर्शन रमेशभाई सोलंकी असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दर्शन हा मूळचा अहमदाबादचा असून तो तीन महिन्यापूर्वीच शिक्षणासाठी आयआयटी […]Read More
कोल्हापूर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील इचलकरंजीतल्या पंचगंगा नदी पात्रामध्ये काल पोतंभर आधार कार्डं आढळून आली.राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांकडून स्वच्छता मोहीम राबवताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेषतः ही आधार कार्ड ज्येष्ठ नागरिकांची असून बहुतांशी शहरातील असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.आधार कार्डे बोगस आहेत का, ती कुणी टाकली याचा तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे. पंचगंगा […]Read More
नाशिक, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लासलगाव रेल्वे स्थानकावर सकाळी पावणे सहा वाजेच्या दरम्यान लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन (टॉवर) चुकीच्या दिशेने आल्याने काम करत असलेल्या चार गँगमनला उडवल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेत चारही गँगमनचा दुर्दैवी मृत्यू झाला. टॉवर इंजिनने दिली धडक लासलगाव रेल्वे स्थानकावर आज पहाटे 5. 44 वाजेच्या दरम्यान टॉवर लाईट […]Read More
