मुंबई दि. ३१ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ दिवसांनी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी सुविधा मिळाव्यात तसेच एसटीची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येत आहे.या मोहिमेंतर्गत बसस्थानकातील बैठक व्यवस्था, […]Read More
पुणे दि ३० : ऐतिहासिक ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिरातील मुख्य दैवत श्री जयति गजानन कसबा गणपती मूर्तीच्या शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेस सोमवार, दि.१५ डिसेंबर पासून प्रारंभ झाला होता. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मंदिर सर्व भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवले होते. शेंदूर कवच काढल्यावर आत अतिशय मनोहरी अशी मूळ स्वरूपातील मूर्ती समोर […]Read More
मुंबई, दि. ३० – युवासेना कार्यकारीणी सदस्य राजुल संजय पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापुर्वी त्यांनी ११४ वार्ड मध्ये जाऊन स्वामी समर्थ महाराजांच्या मठात तसेच गणेश मंदीरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर मुलुंड पश्चिम येथील कालिदास नाट्यगृहात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील आणि विभाग […]Read More
मुंबई दि २९ : मुंबईतभांडुप रेल्वे स्टेशनच्या बाहेर मिनी बसचा छोटा थांबा आहे. भांडुपच्या काही आतल्या भागात या बसेस प्रवश्याना घेऊन जातात. आज रात्री 9.30 च्या सुमारास एक मिनी बसचं नियंत्रण सुटून जवळ रांगेत उभ्या असलेल्या प्रवश्यांच्या अंगावर गेली. या अपघातात जवळ जवळ 25 जण गंभीर जखमी झाले. आणि 6 प्रवाशी मरण पावले. जखमींना जवळच्या […]Read More
मुंबई दि २९ : मुंबईतभांडुप रेल्वे स्टेशनच्या बाहेर मिनी बसचा छोटा थांबा आहे. भांडुपच्या काही आतल्या भागात या बसेस प्रवश्याना घेऊन जातात. आज रात्री 9.30 च्या सुमारास एक मिनी बसचं नियंत्रण सुटून जवळ रांगेत उभ्या असलेल्या प्रवश्यांच्या अंगावर गेली. या अपघातात जवळ जवळ 25 जण गंभीर जखमी झाले. आणि 6 प्रवाशी मरण पावले. जखमींना जवळच्या […]Read More
मुंबई, दि २९बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी भांडुप प्रभाग क्रमांक 114 मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीची अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेना पक्षप्रमुख सन्मा. उद्धवसाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख सन्मा. आदित्यसाहेब ठाकरे, यांच्या हस्ते राजुल संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारला. वॉर्ड क्र: 114- राजुल संजय पाटीलML/ML/MSRead More
मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदी विवेक लक्ष्मीकांत भीमनवार (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 316 (1) अन्वये राज्यपालांनी ही नियुक्ती केली असून, भीमनवार यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून सहा वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत (जे आधी […]Read More
मुंबई दि २९ : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर यांच्यासह ज्येष्ठ संपादक तुळशीदास भोईटे, अशोक अडसूळ, सचिन लुंगसे, विवेक दिवाकर, अविनाश कोल्हे आणि राजेश माळकर यांची यंदाच्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विविध पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.मुंबई मराठी पत्रकार संघातर्पेâ दरवर्षी पत्रकार दिनी ६ जानेवारीला या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. रोख रुपये दहा हजार, गौरवचिन्ह […]Read More
मुंबई, दि २९अमर हिंद मंडळाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य व मुंबई शहर कबड्डी असो. च्या मान्यतेने राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दादर येथील अमर हिंद मंडळाच्या पटांगणावर दि. 30 डिसें. ते ०२ जाने. २०२५ या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत मुंबई शहरचे १०, मुंबई उपनगरचे ३, ठाण्याचे २, पालघरचे २, तर रत्नागिरीचा १ […]Read More
मुंबई, दि २९:इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट यांच्या वतीने पद्मभूषण स्व. रतन टाटाजी यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांचा प्रेरणादायी कार्यक्रम एनएबी पुनर्वसन विभाग, आनंद निकेतन, किंग जॉर्ज इन्फर्मरी, डॉ. ई. मोझेस रोड, मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन के. रवि (सीईओ) इंडिया मीडिया लिंक ऐंड इवेंट्स मैनेजमेंट यांनी केले.याप्रसंगी के. रवि यांनी आपले […]Read More