सातारा दि १ : 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून सातारा येथे सुरू झाले. संमेलनाच्या ग्रंथ दिंडीला राजवाडा येथून सुरुवात झाली. या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील व साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथ दिंडीत विविध शाळेतील तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठा सहभाग नोंदवला होता. राजवाडा, मोती […]Read More
पुणे, दि १: कोरेगाव भीमा युद्धातील शहीद झालेल्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यामध्ये यावर्षी उच्चांकी गर्दी होईल अशी खात्री समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी व्यक्त केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनुयायांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा अत्यंत चांगल्या पद्धतीने देण्यात येत असून त्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. […]Read More
सातारा दि १ : येथे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ध्वजारोहण आणि ग्रंथ प्रदर्शनाने करण्यात आले. देशभरातील मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र प्रयत्नशील राहावे असे मत डॉ. तारा भवाळकर यांनी यावेळी व्यक्त केले . अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष […]Read More
वाशीम दि १ : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज खरीप हंगामातील चिया विक्रीचा शुभारंभ करण्यात आला असून चिया पिकाला २१ हजार रुपये प्रती क्विंटलचा दर मिळालाय. यावेळी चिया विक्रीसाठी आणलेले शेतकरी रत्नाकर गंगावणे यांचा बाजार समितीकडून सत्कार करण्यात आला. वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतीत नवे प्रयोग सुरू केले असून, त्यातूनच रब्बी हंगामात […]Read More
Spotify Wrapped च्या पलीकडे: Blinkit ने उघड केली भारताची सिक्रेट शॉपिंग डायरी; एकाच व्यक्तीने वर्षभरात मागवले 2,417 मॅगी पॅकेट्स विक्रांत पाटील वर्षाच्या शेवटी आपल्याला आपल्या सवयींचा आढावा घेण्याची एक वेगळीच आवड असते. Spotify Wrapped आपल्याला आपण वर्षभरात कोणती गाणी ऐकली हे दाखवतं, पण Blinkit ने तर एक पाऊल पुढे टाकलं आहे. त्यांच्या ‘2025 in a […]Read More
मुंबई, दि. ३१ : – नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील नागरिकांना नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्ष प्रारंभाच्या पुर्वसंध्येला दिलेल्या या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ‘सरत्या वर्षातील कटू प्रसंगांना विसरूया आणि सुमधूर आठवणींकडून प्रेरणा घेत, पुढे जाऊया. […]Read More
मुंबई, दि ३१: गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर एकत्र आलेल्या १४ कामगार संघटनांच्या, गिरणी कामगार संयुक्त लढा समितीची आज राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये आढावा बैठक पार पडली.या बैठकीत मुंबईतील एमटीसीच्या या बंद चार गिरण्यांमधील कामगारांना गेले नऊ महिने पगार नाही, यावर चर्चा झाली. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या चार गिरण्यातील कामगारांबाबत केंद्र सरकारने जराही दया दाखविलेली नाही, […]Read More
ठाणे, दि ३१: ‘आर-निसर्ग’ या संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट ग्रीन फार्मसी’या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत शहरातील विविध ठिकाणी कालबाह्य औषधांची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून या समाजोपयोगी उपक्रमाला हातभार लावण्यासाठी पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. या कंपनीने महत्वपूर्ण योगदान दिले आहे.या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पितांबरी कंपनीने आपल्या सीएसआर अंतर्गत आर निसर्ग संस्थेला कायनेटिक एनर्जी (इलेक्ट्रिक) वाहन […]Read More
ठाणे, दि ३१कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. वार्ड क्रमांक १८ आणि वार्ड क्रमांक २६(क) मधून कोणतेही नामांकन दाखल झाले नाही. त्यामुळे या दोन्ही वार्डांतून भाजपाच्या दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या. वार्ड क्रमांक १८ (कचोरे विभाग) मधून रेखा चौधरी आणि वार्ड क्रमांक २६(क) मधून आसावरी केदार नवरे बिनविरोध विजयी झाल्या.भाजप पदाधिकाऱ्यांना […]Read More
अमरावती दि ३१ : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ एकर ८ आर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. चिखलदरा येथील सुमारे साडे सात एकर जमीन १९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून […]Read More