मुंबई, दि ७इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) मुंबई प्रादेशिक केंद्राचा ३९ वा दीक्षांत समारंभ आज अत्यंत सन्माननीय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील राजीव गांधी सेंटर, केम सभागृह येथे आयोजित ३९ व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्या प्रदान करण्यात आल्या. या समारंभाचे विशेष अतिथी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी […]Read More
मुंबई, दि ७मुंबई- चेंबूर प्रभाग क्र १५२ च्या नगरसेविका तसेच पालिका एम पश्चिमच्या प्रभाग समितीने अध्यक्षा आशाताई मराठे, समाजसेवक सुभाष मराठे आणि श्री रामकृष्ण नेत्रालय ( सुपर स्पेशालिटी आय केअर )यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्या शिबिराचा अनेक जणानी लाभ घेतला. […]Read More
मुंबई, दि ७धारावीतील वार्ड क्रमांक १८६च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका सौ.अर्चना अविरत शिंदे यांनी नगरसेवकपदी निवडून आल्यावर मोठा गाजा वाजा न करता साधेपणाने वाढदिवस साजरा केला.नगरसेविका अर्चना शिंदे यांनी अत्यंत साधेपणाने आणि सेवाभावी उपक्रमातून जबाबदारीची जाणीव ठेवून लोकमान्य टिळक महानगरपालिका सायन रुग्णालय,आयुर्वेदिक रुग्णालय सायन व टाटा कॅन्सर रुग्णालय येथे जाऊन रुग्णांना फळाचे वाटप […]Read More
उल्हासनगर, दि ७उल्हासनगर ३ मध्ये मध्यवर्ती रुग्णालय असून या रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त आहे.परंतु जिल्हा रुग्णालया सारख्या कोणत्याही सोई – सुविधा या रुग्णालयात उपलब्ध नाहीत. डॉक्टरांची अपुरी संख्या / सातत्याने बंद पडणारी सिटीस्कॅन मशीन / वारंवार बंद पडणारी सोनोग्राफी मशीन ओ.पी.डी. ची अपुरी संख्या पॅथॉलॉजी मधील गर्दी व तेथे लागणाऱ्या रुग्णांच्या रांगा / ओषधांचा […]Read More
मंगळवार, दि. ७ एप्रिल, २०२६.• महाराष्ट्रात नवीन स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता विभाग. विकसित भारत २०४७ मधील विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टाच्या पुर्तीसाठी महत्वाचे पाऊल. माहिती तंत्रज्ञान संचालनायाचे रुपांतर इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता आयुक्तालयात होणार. मंत्रालयीन विभाग, आयुक्त कार्यालय व सर्व जिल्ह्यांसाठी कायमस्वरुपी पदांचा समावेश असलेले नवीन माहिती तंत्रज्ञान संवर्ग (IT Cadre) निर्माण […]Read More
नाशिक दि ७ : नाशिकमध्ये होऊ घातलेल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे केवळ तपोवनच नाही तर शहरातील सर्वच भागातील झाडे महापालिकेकडून तोडली जात आहे. झाडे तोडण्याला पर्यावरणप्रेमींनी मात्र कडाडून विरोध दर्शविला आहे. दरम्यान, या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादाकडे (NGT) याचिका दाखल केली होती. पर्यावरण प्रेमींच्या याचिकेला मोठं यश […]Read More
पुणे, दि ७ : भारतातील आघाडीच्या परदेशी शिक्षण सल्लागार संस्थांपैकी एक असलेल्या Study Smart तर्फे शनिवार, ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत रॉयल कॉनॉट, बोट क्लब, पुणे येथे ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोफत प्रवेश असून, परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी […]Read More
मुंबई दि ७ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शालेय सहलींसाठी २५ हजार ५५८ बस फेऱ्यांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करत तब्बल १२७ कोटी १८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत ३३ कोटी २९ लाखांनी अधिक असून, “शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित सहलींसाठी एसटीशिवाय पर्याय नाही,” […]Read More
मुंबई, दि ६मुंबईतील गोसेविकांवर होणाऱ्या कारवाया त्वरित थांबवा आणि गोसावीकांना न्याय मिळवून द्या अशी मागणी भटक्या व विमुक्त जाती संघाचे मुंबई अध्यक्ष मच्छिंद्र भोसले यांनी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले मुंबई शहरात प्रत्येक मंदिरासमोर पूजेसाठी गाई असतात, देवतेची पूजा करून प्रत्येक गाईन्त गवताचा चारा भक्त जण अर्पण करीत […]Read More
पुणे दि ६ : सुवासिक विविधरंगी फुलांनी सजलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रुप मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने गणेशभक्तांनी अनुभविले. लाडक्या बाप्पाचे फुलांमध्ये विराजमान झालेले रूप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. मोग-याच्या फुलांसह लिली, झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा यासारख्या तब्बल ५१ लाख फुलांनी गाभा-यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. गणरायाला फुलांचे […]Read More