मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात होऊ घातलेल्या दोन पोटनिडणुकीसाठी विरोधकांनी आपली राजकीय प्रगल्भता आणि महाराष्ट्राची संस्कृती दाखवावी असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. सर्वच राजकीय पक्षांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी हे आवाहन करून आपल्या आवाहनाला भाजपाने अंधेरी पोटनवडणुकीत सकारात्मक प्रतिसाद दिला तसा आता विरोधकांनी द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.Show the political depth […]Read More
कोल्हापूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सातारा ते कोरेगाव दरम्यानच्या रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-सातारा- पुणे पॅसेंजर तब्बल एक महिन्यासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस ही आज पासून आठ दिवस बेळगावहून सुटणार आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. दुहेरीकरणाच्या कामासाठी ४ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत कोल्हापूर-पुणे आणि पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दक्षिण भारतातील ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचे आज वयाच्या ७८ व्या वर्षी , चेन्नईतील नुंगमबक्कम येथील हैदोस रोड येथील राहत्या घरी निधन झाले. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. गायिका वाणी जयराम कोण ? वाणी यांचा जन्म 1945 मध्ये वल्लोर, तामिळनाडू येथे झाला. तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, हिंदी, […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने ७० वर्षात कमावलेली संपत्ती उद्योगपती मित्र अदानीला देण्याचा सपाटा लावला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी देशातील जनतेने मोठ्या कष्टाने कमावलेला व भविष्याची तरतूद म्हणून SBI, LIC मध्ये गुंतवलेले हजारो कोटी रुपये ही अदानीच्या कंपन्याना दिले. आता हे हजारो कोटी रुपये बुडण्याची भिती निर्माण झाली आहे […]Read More
पुणे, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुणे जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदासंघांमध्ये होत असलेल्या पोटनवडणुकीसाठी भाजपाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या वतीने कसबा मतदारसंघासाठी हेमंत रासने तर चिंचवड साठी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महा विकास आघाडीचे उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत, त्यांनी आज याबाबत आपला निर्णय जाहीर करण्याची […]Read More
भोपाळ, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कुणाल घोरपडे, उमर अन्वर शेख, देविका घोरपडे यांनी मिळविलेल्या सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने मुष्टीयुद्धाच्या शेवटच्या दिवशी चार पदकांची कमाई करीत या खेळातील पदकांचा षटकार पूर्ण केला. महाराष्ट्राच्या उस्मान अन्सारी याला मात्र रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राला मुलांच्या सांघिक विभागात तिसरे स्थान मिळाले. पुण्याची जागतिक युवा सुवर्णपदक विजेती खेळाडू देविका हिने […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पालिका इतिहासात प्रथमच पालिका आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटमध्ये मुख्यमंत्रांच्या सूचनेनुसार आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक घोषणाचा पाऊस पडण्यात आला आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्प तब्बल 52619 कोटी रुपयांचा सादर करण्यात आलाय. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बजेटमध्ये 14.52 टक्के म्हणजे 6670 कोटी रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी 45949 कोटींचे बजेट […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिका मुंबई महानगर पालिका शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प आज जाहीर झाला. सदर अर्थसंकल्प ३३४७ . १३ कोटीचे असून यामध्ये महसुली खर्च ३०२७ . १३ कोटी आहे,तर भांडवली खर्च फक्त ३२० कोटी दाखविण्यात आला आहे. या बजेटमध्ये विध्यार्थ्यांच्या कौशल विकासावर भर देऊन त्याद्वारे त्यांना स्वावलंबी बनविणे हा मुख्य उद्देश आहे. […]Read More
नागपूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एकेकाळी हरित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये आता प्रदूषणाची पातळी पूर्वीपेक्षा कितीतरी वाईट आहे. जानेवारी 2023 मध्ये 31 पैकी 31 दिवस नागपुरातील हवा कमालीची प्रदूषित आहे. कोपर्निकस अॅटमॉस्फिअर मॉनिटरिंग सर्व्हिस सॅटेलाइटने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून प्रतिमा प्रकाशित केल्या आहेत ज्यात असे दिसून आले आहे की विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि […]Read More
मुक्तेश्वर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कुमाऊं टेकड्यांवर 2171 मीटर उंचीवर वसलेले आणि अप्रतिम हिमालयीन रांगेने वेढलेले, मुक्तेश्वर हे हिवाळ्याच्या महिन्यांत भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. घनदाट जंगल, मऊ बर्फाखाली झाकलेली हिरवीगार कुरणं आणि बर्फाच्छादित उतार आणि शिखरे खरोखरच रोमँटिक वातावरण देतात.Places to visit in Mukteshwar मुक्तेश्वरमध्ये भेट देण्याची ठिकाणे: नंदा देवी, भारतीय पशुवैद्यकीय […]Read More