Month: February 2023

पर्यावरण

खिळेमुक्त झाडे मोहीम

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  झाडांना फलक आणि जाहिराती जोडण्यासाठी खिळ्यांचा वापर केला जातो. या खिळ्यांमुळे झाडांना इजा होऊ शकते, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेवा सेनेने झाडांना खिळ्यांमुळे इजा होण्यापासून वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. त्यांनी झाडांवरची खिळे काढण्याची मोहीम सुरू केली आहे. प्रियदार सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे म्हणाले की, आजच्या काँक्रीटच्या जंगलात झाडे गायब […]Read More

महानगर

कोणालाही बेघर करणार नाही

मुंबई,दि.6(एम एमसी न्यूज नेटवर्क ): जन हक्क संघर्ष समितीच्या वतीने आज मुंबई महानगर पालिकेच्या गोवंडी येथील एम ( पूर्व ) कार्यालयावर झोपडपट्टीवासीयांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. झोपडपट्यांशी संबंधित अध्यादेश पुन्हा तपासून योग्य तो निर्णय घेऊ.कोणालाही बेघर करणार नाही.असं आश्वासन पालिका विभाग अधिकारी अलका ससाणे यांनी शिष्टमंडळाला दिलं. येत्या सोमवारी संयुक्त बैठक घेण्याचं त्यांनी मान्य केलं. […]Read More

पर्यटन

मैलापूरमध्ये भेट देण्याची ठिकाणे

चेन्नई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  चेन्नईचे प्रमुख व्यावसायिक केंद्र मैलापूर हे शहरातील सर्वात जुन्या निवासी क्षेत्रांपैकी एक आहे. चेन्नईच्या या भागात काही खरोखरच महत्त्वाची मंदिरे आणि सांस्कृतिक स्थळे आहेत आणि शहरात प्रवास करणारे पर्यटक मैलापूरला भेट देतात. प्रसिद्ध कपालेश्वर मंदिर, तीर्थपालेश्वर मंदिर आणि सॅन थॉम बॅसिलिका येथे प्रार्थना करण्याव्यतिरिक्त, मैलापूरमधील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे […]Read More

करिअर

उत्तर प्रदेश युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये स्टाफ नर्सच्या पदांसाठी भरती

उत्तर प्रदेश, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  उत्तर प्रदेश युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये स्टाफ नर्सच्या पदांसाठी भरती सुरू आहे. येथे 200 हून अधिक पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच येत आहे. विशेष तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख: 20 जानेवारी 2023 अर्ज करण्याची […]Read More

ट्रेण्डिंग

पंतप्रधानांच्या दौरा काळात या साधनांच्या उड्डाणास बंदी

मुंबई दि.6( एम एमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी मुंबईत येत आहेत.यानिमित्ताने मुंबई एअरपोर्ट, आयएनएस शिका, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मरोळ, अंधेरी या ठिकाणी पंतप्रधानाचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच दहशतवादी हल्ल्याबाबत सतर्कता जारी करण्यात आली आहे. या साधनांच्या वापरावर […]Read More

महानगर

समूह विकास (क्लस्टर)योजनेसंदर्भात कार्यप्रणाली निश्चित

ठाणे, दि. 6  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महापालिका क्षेत्रातील मुलभूत सेवासुविधांचा अभाव असलेल्या भागांचा तसेच धोकादायक व जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. समूह विकास योजना (क्लस्टर) ही झोपडपट्टी व दाटीवाटीचे क्षेत्र यांच्या पुनर्विकासासाठी महत्वाकांक्षी योजना आहे.या योजनेची कार्यप्रणाली आता निश्चित करण्यात आली आहे. या क्षेत्राच्या पुनर्विकासासोबतच नगर नियोजनाच्या दृष्टीने संपूर्ण क्षेत्राचा विकास […]Read More

राजकीय

पुण्यात उमेदवारी अर्ज दाखल, बिनविरोध होण्याची शक्यता कमी

पुणे, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चिंचवड मतदासंघांत भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर कसब्यातील हेमंत रासने यांनी आपले अर्ज आज दाखल केले. पदयात्रेद्वारे शक्ती प्रदर्शन करत अश्विनी जगताप या उमेदवारी अर्ज भरला. दुःख उराशी बाळगून या निवडणुकीला आम्ही जगताप कुटुंब सामोरे जात आहोत. आज लक्ष्मण भाऊंची उणीव जाणवते आहे. […]Read More

देश विदेश

7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने मध्यपूर्वेतील या देशांमध्ये शेकडो मृत्यू

अंकारा,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  आज सकाळी मध्यपूर्वेतील  तुर्किये (जुने नाव तुर्की), सीरिया, लेबनॉन आणि इस्रायल हे चार भूकंपाच्या प्रचंड धक्क्याने हादरले. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या तुर्किये आणि त्याच्या जवळील सीरियाच्या भागात सर्वाधिक जिवीत आणि वित्त हानी झाली आहे. 7.8 रिश्टर स्केल एवढ्या प्रचंड तीव्रतेच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कियेमधील गझियानटेप शहर होते. हे सीरिया सीमेपासून 90 […]Read More

महानगर

ठाणे रेल्वेस्थानक विकासासाठी ८०० कोटी

ठाणे, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासाठी भाजपाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्रालयाने ठाणे रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी ८०० कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे. येत्या ३१ मार्च रोजी निविदा खुली होत आहे. या महत्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, […]Read More

महाराष्ट्र

पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पुणे -नाशिक या दोन शहरांना हाय स्पीड रेल्वेने जोडण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावास काल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस यांनी काल वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली. फडणवीस म्हणाले, रेल्वे मंत्र्यांसोबत महत्वाची बैठक झाली. […]Read More