मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजी- आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधारस्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी- आजोबा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यानिमित्त शाळेत आजी- आजोबांसमवेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात […]Read More
वाशिम, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): निखिल चव्हाण या निसर्गप्रेमी तरुणाने जंगलात भटकंती करत विविध प्रकारच्या 74 वनस्पतींच्या 1 लाख बिया गोळा केल्या. पर्यावरण रक्षणासाठी मदत करणाऱ्या मॅगेल या संस्थेला त्यांनी बियाणे मोफत वाटण्यास सुरुवात केली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी माहुली, मानेरा तालका येथील निसर्गप्रेमी निखिल चाबन हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. माझ्या फावल्या […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): इंडियन आर्मी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे (CME पुणे) ने गट क श्रेणीच्या पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेजने प्रसिद्ध केलेल्या भरती अधिसूचनेनुसार, या कॉलेजमध्ये अकाउंटंट, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक सारख्या पदांसाठी नोकऱ्या आहेत. Recruitment on 119 posts of Group C category in Pune या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ढोकळा बनवण्यासाठी बेसनाव्यतिरिक्त रवा आणि मसाल्यांचा वापर केला जातो. ढोकळा मुलांच्या टिफिनमध्येही ठेवता येतो. मुलांना त्यांची आंबट-गोड चव आवडते. चला जाणून घेऊया चविष्ट ढोकळा बनवण्याची रेसिपी. खट्टा-मीठा ढोकळा बनवण्याचे साहित्य बेसन – १ कप रवा – 2 टेस्पून आले पेस्ट – 1 टीस्पून हिरवी मिरची पेस्ट – 1 टीस्पून राय […]Read More
लॉस एंजिलिस,दि.६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज अमेरिकेतील लॉस एंजिलिस येथे ग्रॅमी पुरस्कार 2023 पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात जगभरातील गायक आणि संगीतकारांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यात भारतीय संगीतकार रिकी केज यांनी त्यांच्या करिअरमधील तिसरा ग्रॅमी पुरस्कार पटकावला. रिकी यांना त्यांच्या ‘डिव्हाईन टाइड्स’ या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या […]Read More
मुंबई,दि.६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज प्रथम स्मृतिदिन.या निमित्ताने हाजीअली चौक येथे लतादीदी यांच्या स्मारकाचे भूमिपूजन उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते पार पडले आहे. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी अशा कोस्टल रोडला लतादीदींचे नाव देण्यात यावे अशी मागणी देण्याची मागणी करण्यात आली. स्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित आहेत. यासोबत अभिनेते […]Read More
मुंबई,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चॅट जीपीटीने बाजारात कमी वेळात खूप लोकप्रियता मिळवली असून ते टूल इतके प्रसिद्ध झाले की गुगल आणि चॅट जीपीटीची तुलना होऊ लागली होती. यामुळेच ChatGPT ला टक्कर देण्यासाठी Google लवकरच आपल्या सर्च इंजिनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) जोडणार आहे. कंपनी ८ फेब्रुवारीला सर्च आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित एका कार्यक्रमात याची घोषणा […]Read More
मुंबई,दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ट्विटरवर ट्विट करून बरेच सेलिब्रिटी ट्रेंडिंग मध्ये असतात. अशातच नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसाफझाई ही सुद्धा या यादीत समाविष्ट झाली आहे. मलाला सध्या तिच्या एका अतरंगी ट्वीटमुळे ट्वीटरवर ट्रेंडिंगला आली आहे. तिने आपल्या नवऱ्याच्या पायमोजावर एक ट्वीट केलं आहे. त्यावरून तिला अनेक नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात आहे. तर तिचं ट्वीटही […]Read More
मुंबई,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या चर्चेत असणारा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम ‘बिग बॉस 16’ चा ग्रॅंड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लोकप्रिय असणाऱ्या या कार्यक्रमात नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.बिगबॉसच्या घरातील प्रत्येक स्पर्धक या शेवटच्या टप्प्यावर खूप मेहनत घेताना दिसतो आहे. अशातच एका स्पर्धकाचे ‘बिग बॉस 16’चा अंतिम निकाल लागण्यापूर्वीच नशीब उजळले आहे. […]Read More
बेळगाव, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बेळगावच्या महापौरपदी भाजपच्या शोभा सोमणाचे यांची बिनविरोध निवड झाली तर भाजपच्या रेश्मा पाटील उप महापौर निवडणुकीत विजयी झाल्या. बेळगाव महानगरपालिका निवडणूक होऊन नगरसेवक निवडून आल्यावर तब्बल चौदा महिन्यांनी महापौर आणि उप महापौर निवडणूक घेण्यात आली.महापौर निवडणुकीसाठी विरोधी पक्षातील नगरसेवकांनी अर्ज दाखल केला नाही त्यामुळे शोभा सोमणाचे यांची बिनविरोध निवड झाली.उप […]Read More