पुणे, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): श्रीं च्या मूर्तीवर महाभिषेक करण्यासाठी आणि गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे पडली आणि जय गणेश… चा एकच जयघोष झाला. किरणोत्सव सोहळ्याच्या तिस-या दिवशी दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी सूर्यकिरणांनी प्रवेश केला. प्रतिवर्षी माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडतात.Mahabhishek of sun rays to […]Read More
बीड, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीड जिल्हा दुष्काळी आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र आता याच जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वावलंबी बनू लागल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या सिंधी येथील महिलां ऊसतोडणी साठी परराज्यात जात असत. यामुळे महिलांच्या मुलांचे शिक्षण थांबायचे आणि यात मुलांचे शैक्षणिक नुकसान व्हायचे.Migration of women sugarcane workers stopped through the […]Read More
नवी दिल्ली,दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल नियुक्ती केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी आता रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैस यांनी याआधी त्रिपुरा आणि झारखंडच्या राजपालपदाची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी अधिक काळ सांभाळण्यास असमर्थता दर्शविली […]Read More
बंगळुरू, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गार्डन सिटी म्हणून प्रेमाने ओळखले जाणारे, बंगळुरू. Affectionately known as the Garden City, Bangalore आयटी क्षेत्रातील उत्कृष्ट विकासामुळे आज एक आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थान आहे. हे सुंदर शहर (आताचे बेंगळुरू) आपल्या नेहमीच सौम्य आणि आल्हाददायक वातावरणामुळे सुट्टीतील लोकांसाठी आनंददायी आहे. व्यस्त बाजारपेठा आणि सुंदर बागांपासून ते निर्मळ तलाव आणि चकचकीत शॉपिंग […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षा 2023 अंतर्गत 1105 पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ज्यासाठी 21 ते 32 वर्षे वयोगटातील उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात. यानंतर नागरी सेवा पूर्व परीक्षा २८ मे रोजी तर मुख्य परीक्षा १५ सप्टेंबर […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चॉकलेट डोनट्सची चव खूप आवडते आणि ते कोणत्याही खास प्रसंगी बनवता येते. अशा परिस्थितीत ही रेसिपी तयार करण्यासाठी प्रॉमिस डे हा चांगला दिवस ठरू शकतो. जर तुम्ही ही रेसिपी कधीच ट्राय केली नसेल, तर तुम्ही आमच्या उल्लेख केलेल्या पद्धतीच्या मदतीने सहज बनवू शकता. चॉकलेट डोनट्स बनवण्यासाठी साहित्य मैदा – […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील दिवंगत पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबियांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे 25 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी जाहीर केले. वारीशे यांच्या पश्चात वयोवृद्ध माता व १९ वर्षीय चिरंजीव हे आहेत. त्यांच्या पत्नी सुमारे १५ वर्षांपूर्वी निधन पावल्या. त्यानंतर वारीशे व त्यांच्या […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिंडनबर्गच्या रिपोर्ट नंतर अदानी समूहाने केलेला गैरव्यवहार जगासमोर आल्यानंतर सुद्धा केंद्रातील भाजप सरकारकडून कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीने उद्या रविवारी 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता केंद्र सरकार विरोधात चर्चगेट स्टेशन ते नरिमन पॉईंट येथील भाजप मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. अमेरिकेची संशोधन संस्था हिंडनबर्ग च्या […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईच्या जीटी रुग्णालयात तृतीयपंथी रुग्णांवर उपचार करण्यासाठी नुकताच वेगळा वार्ड सुरू करण्यात आला आहे.मात्र तो तृतीयपंथी आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याला हे ओळखपत्र सादर करावे लागणार आहे. अन्यथा तो उपचारापासून वंचित राहू शकतो. यापूर्वी तृतीयपंथी यांनी कोणत्या वार्डात उपचार घ्यावेत, पुरुष की स्त्री याबाबत काहीही स्पष्टता नव्हती. त्यामुळे त्यांना […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येची चौकशी विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत करण्याचे आदेश दिले आहेत. पंढरीनाथ आंबेरकर ज्यांच्या विरोधात वारिशे यांनी लेख लिहिला होता, त्याच आंबेरकर यांनी एसयूव्हीने 45 वर्षीय वारीशे यांना कोदवली गावात जोरदार टक्कर देऊन ठार केले असा आरोप आहे. […]Read More